नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
राम नई रायना दादा खेतीमां (अहिराणी)
राब राब मरून मी...
हाई कर्जानी खेतीमां
राम नई रायना दादा..
हाई कर्जानी खेतीमां
रास भरी पिकनं...
गवू इकाले बजारमा
कवडी मोल दाम लावा
सोनानी वस्तूंना बजारमा
सावकार म्हणे म्हण दे...
शाय म्हणे पैसा दे फी नां
कोण कोण कसं देऊ..
सांग देवबा..हाई कर्जानी खेतीमां
मजूरी किराणा भी
सुटना नई घरना...
हाई घाटा नी शेती दादा
लुटी टाक यंदा ना साल मां
दिवाई आखाजी गई...
गयात सारा सण दुखमां
राम नई रायना दादा...
हाई कर्जानी खेतीमां
- महेश
mdesale29999@gmail.com
03:39pm. @. 23SEP19
8806646250.
प्रतिक्रिया
बढिया!!
खूप छान! महेश...
अहिराणी बोलीत जबरदस्त!!!!!
आभार
आभार
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
राम नई रायना दादा खेतीमां (अहिराणी)
बोलीचा गोडवा मस्त महेश भाऊ
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण