अभिमानाने बोल : जय विदर्भ!
अभिमानाने बोल : जय विदर्भ!
या मातीचा सवंगडी तू
अभिमानाने बोल
ही धनश्री माझी, वनश्री माझी
अन वैदर्भीय भूगोल
तू अभिमानाने बोल
तू अभिमानाने बोल पाईका
वैदर्भीय भूगोल
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!
तूर, कपाशी, धान, हरबरा
- Read more about अभिमानाने बोल : जय विदर्भ!
- Log in or register to post comments
- 3089 views





