पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकरी गीत
उषःकाल होता होता, काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली
अम्ही चार किरणांची ही आस का धरावी जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली
तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी; तेच दंश करिती आम्हा साप हे विषारी ! अम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली !
तिजोर्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती आम्हावरी संसाराची उडे धूळ माती आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली
अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी ? असा कसा जो तो येथे होतसे खरेदी ? ह्या अपार दु:खाचीही चालली दलाली !
उभा देश झाला आता एक बंदिशाला
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.