धडानवडाची मैना लई गुणाची : विडंबनात्मक बालकविता
वाङ्मयशेती
बालकविता
बालकविता

प्रौढ साहित्यामध्ये विडंबनात्मक काव्यरचना केली जाते. परंतु बालकविता किंवा बालगीतांमध्ये अर्थात बालसाहित्यामध्ये विडंबनात्मक बालकाव्यरचना झाली नाही, म्हणून हा एक प्रयोग. आपणास नक्की आवडेल. आवडला तर अवश्य आपले मत नोंदवा :R:
विडंबनात्मक बालकविता!
विडंबनात्मक बालकविता!
- Read more about धडानवडाची मैना लई गुणाची : विडंबनात्मक बालकविता
- 3 comments
- Log in or register to post comments
- 4470 views

Recent comments ताजे प्रतिसाद