पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
हूसास
जीव पानांत फुलांत दडला जीव केळीत घडात दडला
अशी फुलून आली माती नाग दाटीव बिळात दडला
किती रूबाब तुर्यात माझ्या मोर येवून मक्यात दडला
आज चांदणी फुगून गाली तिचा हूसास उरात दडला
शेत माझेच मला दिसेना सारा शिवार धुक्यात दडला
उभ्या सूगीत पडून गारा उभा संसार गारांत दडला
-हेमंत वसंतराव साळुंके लातूर, जि. लातूर.
जिवघेणे शेर!
(हुसास म्हणजे काय?)
शेतकरी तितुका एक एक!
ऊसासा/उसासा/हुसासा की काय म्हणता तुम्ही मला काय माहीत. मी आपल लिहायला गेलो अन् हे लचांड. कुरवाळत बसा तुमची सुद्दता....
हेमंत साळुंके
माझ्या ओठांत आले.... च्या मायला.
हुसास म्हणजे उसासा माहितीबद्दल धन्यवाद.
अरे व्वा तुम्हाला समज्ले तर भरुन पावलो
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
शेत माझेच मला दिसेना सारा
शेत माझेच मला दिसेना
सारा शिवार धुक्यात दडला
उभ्या सूगीत पडून गारा
उभा संसार गारांत दडला
जिवघेणे शेर!
(हुसास म्हणजे काय?)
शेतकरी तितुका एक एक!
गझल
ऊसासा/उसासा/हुसासा की काय म्हणता तुम्ही मला काय माहीत. मी आपल लिहायला गेलो अन् हे लचांड. कुरवाळत बसा तुमची सुद्दता....
हेमंत साळुंके
त्याच्यापुढे
माझ्या ओठांत आले.... च्या मायला.
हेमंत साळुंके
ओके
हुसास म्हणजे उसासा
माहितीबद्दल धन्यवाद.
शेतकरी तितुका एक एक!
गझल
अरे व्वा तुम्हाला समज्ले तर भरुन पावलो
हेमंत साळुंके
पाने