
नमस्कार ! ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
२०१५ साली वर्धा येथे संपन्न झालेल्या १ ल्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी भूषविले होते. उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. विठठल वाघ लाभले होते.
२०१६ साली नागपूर येथे संपन्न झालेल्या २ ऱ्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा. रं. बोराडे यांनी भूषविले होते. उद्घाटक म्हणून प्रा. सुरेश द्वादशीवार लाभले होते.
२०१७ साली गडचिरोली येथे संपन्न झालेल्या ३ ऱ्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉ. शेषराव मोहिते यांनी भूषविले होते. उद्घाटक म्हणून डॉ. अभय बंग लाभले होते.
२०१८ साली मुंबई येथे संपन्न झालेल्या ४ थ्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक कविवर्य डॉ. विट्ठल वाघ यांनी भूषविले होते. उद्घाटक म्हणून प्रसिद्ध अभिनेता श्री मकरंद अनासपुरे लाभले होते.