पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
धर्माच्या भिंती, उभारतील लोकं धर्माच्या भिंती, झुगारतील लोकं
खोटी आश्वासनं, कितीक ऐकणार थांबा तुम्हाला, लगावतील लोकं
झाला गेला इति, न राहणार हास देशा भूमिति, सुधारतील लोकं
शांती क्रांती हो, नवीन काय त्यात काही का झाले, सवारतील लोकं
मायेचा राहो, असा तसाच हात प्रेमाला त्याची, पुकारतील लोकं
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.