पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
जिंदगी ही जिंदगी लबाड जिंदगी राहु द्या हो मौसमी सकाळ जिंदगी
जानतो मी माणसांंना जाणतो की गुजारतात तेच जे उधार जिंदगी
कशास येत राहतो मी माहितं तुला उगाच खात असते ही भाड जिंदगी
जर वस्त्रही नसेल हिकमती चांगले कोणती ही आन बान शान जिंदगी
मळ्यात पीक ठाकले नवे जसे उभे लागल इथनं वाट वाट वाट जिंदगी
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.