नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
ज्या देशाने आत्मविसर्जनाची कला शोधून काढली
त्या देशात जर कुणी, खास करून शेतकरी
आत्महत्या करीत असेल तर, ही बाब
त्या देशाने मूठभर पाण्यात
बुडून मरावी अशी आहे
गणेशोत्सव साजरा करणारे आम्ही किती खोटारडे!
जीवनमान मिळाले किंवा नाही मिळाले तरी
आत्मा हा काही केल्या सुखी होवू शकत नाही
म्हणून फक्त दुःखच गाळावे
किंवा आत्महत्या करावी
किंवा कसे काय, ह्यचा वेध घेत असताना
आत्मविसर्जनाची किमया आमच्या हाती लागली
पण त्याचीही आम्ही दलाली केली!
मातीचा एक गणपती बनवून
उत्सव केला आणि विसर्जन केले त्याचे
पण नाही केले आत्मविसर्जन!
कमालीचा स्वार्थ
टाळूवरील लोणी खाण्याची आमची सवय
आणि असत्य धार्जीनी नियत आमची
म्हणूनच जबाबदार आहे शेतकरी आत्महत्येला!
ह्यावर कविता लिहिताना लाज वाटते मला
परंतू एक कवी म्हणून, आवर्जून सांगू इच्छीतो की
बंद करा चालबाजी!
गणपती विसर्जन करा अथवा न करा
पण आत्मविसर्जनाची कला शिका आणि शिकवा माणसाला
तेंव्हाच आत्महत्तेस प्रवृत झालेले जीवन..
उपलब्ध होईल जीवनोत्सवास!
प्रतिक्रिया
बढिया!
जीवन तब्दील होईल जीवनोत्सवास!
धन्यवाद धीरज कुमार सर!
Dr. Ravipal Bharshankar
*Ramram* :R:
धन्यवाद
Dr. Ravipal Bharshankar
मस्त काका!
खुप छान..
Aryan Bharshankar
Thanks
Thank you so much Aryan!
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद!
खुप खुप आभार मुटे सर!
Dr. Ravipal Bharshankar
आत्मविसर्जनाची कला, वा! खूप
आत्मविसर्जनाची कला, वा! खूप छान सर
धन्यवाद !
धन्यवाद राजेश जवंजाळ!
Dr. Ravipal Bharshankar
फारच छान
उत्तम काव्य.।
Pradip
सुंदर
सुंदर कविता
मुक्तविहारी
धन्यवाद
आभार सर!
Dr. Ravipal Bharshankar
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण