नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
एक शेती मातीची; अन्
एक शेती मतीची
कुठली शेती; करायची ती
ठरवा माणव जातीची ..||धृ||
जिवन एक; तरी भीन्न ते
दोन्ही टोकां वरी
पायी भेगा दु:खाच्या; परि
शिरी सुख मंजिरी
समई खाली; तिमीर नांदतो
ज्योतिर्मयता वातीची
कुठली शेती; करायची ती
ठरवा माणव जातीची ..||१||
एकिचे बळ; कुचकामाचे
माणुस नाही; ढोरं
शेळ्यांच्या कळपाला म्हणती
का गं कोणी; थोरं
बुद्धीने जगी; काळ जिंकला
हसली भीती रात्रीची
कुठली शेती; करायची ती
ठरवा माणव जातीची ..||२||
माती मधुनी; मती निपजते
तरी शेतकरी अज्ञानी
घरी ज्याच्या; धरम-करम तो
कसा होई हो विज्ञानी
आम्ही हा जो; खेळ मांडला
त्याला उपमा; भक्ति ची, युक्ति ची, शक्ति ची
कुठली शेती; करायची ती
ठरवा माणव जातीची ..||३||
प्रतिक्रिया
सुंदर
सुंदर
Thanking you
Thanks
Dr. Ravipal Bharshankar
छान कविता
छान कविता
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद
मी आपला अत्यंत आभारी आहे सर. बऱ्याच दिवसा पासुन कायदा न पाळता कविता लिहीत आहे. परंतू आता कायद्यात लिहायचे असे ठरवले आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे हे भान जागृत होण्यामागे तुम्ही निमित्त म्हणून लाभलेले आहात. पुनःश्च धन्यवाद सर. काही सुचना असल्यास सिर आँखोंपर. अवश्य सुचवावे ही विनंती.
Dr. Ravipal Bharshankar
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण