Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

७ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन रावेरीत : नियोजन

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 2:09 PM IST, शनी January 09, 2021
रावेरी

सातवे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, रावेरी

दिनांक : शनिवार, रविवार, २० व २१ मार्च २०२१  
स्थळ : युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, भूमीकन्या सीताकुटी, रावेरी ता. राळेगाव जि. यवतमाळ



 
        कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याची शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला भेडसावणार्‍या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषिजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून दि. २० व २१ मार्च  २०२१ रोजी रावेरी जि. यवतमाळ येथे दोन दिवशीय ७ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
 
         या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्‍या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच केवळ मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि सशक्त लेखणीच्या माध्यमातून इंडियाच्या बरोबरीने भारतालाही समृद्ध व संपन्न करण्यासाठी हातात लेखणी घेऊन लढणाऱ्या लढवैया सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे. 

 
स्थानवैशिष्ट्य : यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथून २ कि.मी अंतरावर असलेल्या रावेरी या छोट्याशा खेड्यात सोबत राम नसलेल्या एकट्या भुमीकन्या सीतामाईचे मंदीर आहे. शेतकरी संघटनेच्या मा. श्री. शरद जोशींनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. स्त्रीत्वाचे आत्मभान आणि आत्मसन्मान जपणारी पावनभूमी म्हणून देशातील एकमेव असलेल्या या सीतामंदीराचे आगळेवेगळे स्थान आहे. रामाने सीतेचा त्याग केल्यानंतर याच दंडकारण्यात लवकुशाचा जन्म होऊन अश्वमेघ यज्ञाचा घोडा अडवेपर्यंत याच रावेरी गावात सीतेचे वास्तव्य होते, असा पौराणिक इतिहास आहे.

 

अधिक माहितीसाठी खालील लिंक बघाव्या : 
१) श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१

२) श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -२


कार्यक्रमाचे स्वरूप :
       दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात “हिरव्यागार शेतीला हवा कार्बन क्रेडीटचा लाभ”  “कोरोनाचे शेतीवरील परिणाम” “बाजारस्वातंत्र्य आणि नवे विधेयक” “दडायचे नाही, आता भिडायचे” "अधिक उत्पादन : फायद्याचे कि तोट्याचे" अशा विविध विषयावरील परिसंवाद राहणार असून या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार असल्याने हे या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असणार आहे. संमेलनात शेतकरी गझल मुशायरा, शेतकरी कवी संमेलन, शेतकरी कथाकथन व  प्रकट मुलाखत  असे स्वतंत्र सत्र ठेवण्यात आले असून या संमेलनात महाराष्ट्रासोबतच देश-विदेशातील १००० पेक्षा जास्त मराठी भाषिक प्रतिनिधी, नामवंत साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत सहभागी होतील, असा विश्वास आहे.

 
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking) :
प्रतिनिधी सहभाग शुल्क : शुल्काची रक्कम इच्छेनुसार पण अनिवार्य
प्रतिनिधी नोंदणी पद्धत >>> http://www.baliraja.com/rep-regd



 - गंगाधर मुटे

संस्थापक अध्यक्ष
अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ
------------

बातम्यांच्या लिंक :

१)  तरुण भारत

२)  शंखनाद

३)  कानोसा


७ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन
सातवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन
अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन
शेतकरी साहित्य संमेलन
साहित्य संमेलन
साहित्य चळवळ
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 14128 views

प्रतिसाद (7)

कमी वेळ शिल्लक आहे

गंगाधर मुटे

शनीवार, January 9, 2021 - 15:45
Permalink
New

नमस्कार मंडळी,

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचे साहित्य संमेलन जरा बऱ्याच उशिरा जाहीर करावे लागले. आता आपल्याकडे नियोजनासाठी फारच कमी अवधी शिल्लक असल्याने आपल्याने वेगवान गतीने वाटचाल करावी लागेल. 

१) पुढील दोन दिवसात लेखनस्पर्धा २०२० चा निकाल जाहीर केला जाईल.

२) प्रतिनिधी नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरु केली जाईल आणि २० जानेवारीपर्यंत परिसंवाद, कविसंमेलन आणि गझल मुशायऱ्याचा सहभाग निश्चित करावा लागेल.



आपणास विनंती आहे कि आपण या वेगवान कामात जलदगतीने सहकार्य करावे. :R:

  • Log in or register to post comments
बातम्यांच्या लिंक

गंगाधर मुटे

मंगळवार, January 12, 2021 - 00:41
Permalink
New

बातम्यांच्या लिंक :



१)  https://www.tarunbharat.net/Encyc/2021/1/9/Marathi-Shetkari-Sahitya-Sam…

२)  http://shankhnaad.live/7th-ab-marathi-shetkari-sahitya-sammelan-in-rave…

३)  https://kanosa.in/1435/

  • Log in or register to post comments
रावेरी यवतमाळ येथे होणार्‍या

श्री. अनिकेत देशमुख

शुक्रवार, January 15, 2021 - 19:30
Permalink
New
  • Log in or register to post comments
रावेरी यवतमाळ येथे होणार्‍या

श्री. अनिकेत देशमुख

शुक्रवार, January 15, 2021 - 19:30
Permalink
New
  • Log in or register to post comments
रावेरी यवतमाळ येथे होणार्‍या

श्री. अनिकेत देशमुख

शुक्रवार, January 15, 2021 - 19:30
Permalink
New
  • Log in or register to post comments
रावेरी यवतमाळ येथे होणार्‍या

श्री. अनिकेत देशमुख

शुक्रवार, January 15, 2021 - 19:31
Permalink
New
  • Log in or register to post comments
कार्यक्रमपत्रिका

गंगाधर मुटे

बुधवार, February 3, 2021 - 22:09
Permalink
New

कार्यक्रमपत्रिका



कार्यक्रमपत्रिका http://www.baliraja.com/7-Ni येथे अपलोड केली आहे. पण काही तांत्रिक बदल अपेक्षित असल्याने दि. ५ फेब्रुवारीपर्यंत फेसबुक अथवा व्हाटसपवर शेअर करू नये. कुणाला माहिती द्यायची असल्यास लिंक द्यावी किंवा हीच पोस्ट फॉरवर्ड करावी. 

तसेच पत्रिका प्रिंटिंगला गेली असल्याने आता बदलही सुचवू नयेत.



- गंगाधर मुटे

  • Log in or register to post comments

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,266 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,156 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,227 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,006 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,483 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,364 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,199 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,826 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,101 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 8,996 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,079 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,244 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,236 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,634 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,969 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,261 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,362 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,621 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,432 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • sanket111
  • निलेश देवकर
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 167 *
Who's new नवीन सदस्य
  • Seema Bhamare
  • मधुकर
  • P D Katkar
  • Salonimestri2026
  • Anand kadam

Recent comments ताजे प्रतिसाद

  • सकाळी *तांब्या* घेऊन
    10 hours 23 minutes ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    1 day 1 hour ago
  • (विषय दिलेला नाही)
    1 day 1 hour ago
  • साध्या, सहज पण तितक्याच धारदार शब्दांत
    1 day 1 hour ago
  • अतिशय संवेदनशील रचना!
    1 day 2 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 279
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 105
किती चाटणार भारतपुत्रा? 97
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 96
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 94
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 92
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 90
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 71
कापला रेशमाच्या सुताने गळा 65
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 65
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 52
आजचे शेतमालाचे बाजारभाव 45
माझे फेसबूक स्टेटस-1 41
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 38
माझे फेसबूक स्टेटस - 2 21
किसान क्रांती 15
पोळ्याच्या झडत्या 12
गझल 12
काही सुटे अन काही मुटे शेर 12
मातृत्वाचा शृंगाररस 11
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,001
माझे फेसबूक स्टेटस-1 180,957
शुभारंभ 134,907
रानमेवा - भूमिका 109,386
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,393
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,333
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,534
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,778
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,578
उद्देश आणि भूमिका 77,439
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,499
विचारपूस 71,703
गणपतीची आरती ॥३५॥ 67,715
सत्कार समारंभ : वर्धा 66,730
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,298
किती चाटणार भारतपुत्रा? 61,633
जात्यावरची गाणी 56,007
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,415
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,038
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,345
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini