काही सुटे अन काही मुटे शेर
मराठी गझल
काही सुटे अन काही मुटे शेर
तू कोसळ मुसळधार, जशी हवी तशी, कुठेही, कशीही
मी ओढ्याच्या रुपात, सावरेन तुला, बाहूत घेऊन
© गंगाधर मुटे १७/०७/१९ #थेट_बांधावरून
=-=-=-=-=
कशासाठी विचारावे की पक्ष तुझा कोणता
तुझे कूळच तर सांगते की पक्ष तुझा कोणता
© गंगाधर मुटे #माझी_वाङ्मयशेती #लोकशाही #पचायला_अवघड_डोज
=-=-=-=-=
- Read more about काही सुटे अन काही मुटे शेर
- 17 comments
- Log in or register to post comments
- 15815 views

