नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
माझा बाप ज्या पावसात भिजला
तो पाऊस तेंव्हाच ऊघडला
पिकाची पान पाणी पाणी करु लागली
कोकिळा काय पिऊ काय पिऊ म्हणू लागली
चिमनी चिऊ चिऊ करु लागली
चाऱ्याला उगव म्हणू लागली
पण चाराही पावसाचीच वाट पाहू लागला
झाड आकाश पाताळ एक करण्या झटू लागल
म्हणून तर कुथत माथत वाढू लागल
छत्रीलाही खुप ऊन लागू लागल
ऊनही ढगांचीच वाट पाहू लागल
पण एकही ढग सागरातून नाही ऊगवला
जमीन खोल खोल ऊलू लागली
जशी काय पाण्यासाठी तोंड वासू लागली
वेलीवरची फुल कोमेजुन सुकू लागली
दवांना आकाशातून खाली बोलाऊ लागली
पण दव न दव धरतीला थंड हो म्हणू लागला
माझा बाप ज्या पावसात भिजला
तो पाऊस तेंव्हाच ऊघडला
मा
प्रतिक्रिया
सुरेख कविता.
सुरेख कविता.
शेतकरी तितुका एक एक!
वाह....
सहज, सुंदर!
हेमंत साळुंके
मुटे व साळूंके सर आभार
मुटे व साळूंके सर आभार
मस्त
मस्त मस्त
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण