Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

स्टार माझा स्पर्धा विजेता - माझा ब्लॉग रानमोगरा

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 9:26 AM IST, सोम May 30, 2011
Attachment Size
BLOG MAJHA 3 GP.jpg 202.98 KB

स्टार माझा स्पर्धा विजेता - माझा ब्लॉग रानमोगरा




                   दि. नोव्हेंबर २१, २०१० स्टार माझा या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनी तर्फे जगभरातल्या मराठी भाषिक ब्लॉग लेखकांसाठी नुकतीच “ब्लॉग माझा-३” ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेत कुवैत ते कल्याण, इटली ते इंदापूर आणि न्यूयॉर्क ते नागपूर अशा विश्वाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी भाग घेतला होता. नुकतेच यास्पर्धेचे विजेते ब्लॉग जाहीर करण्यांत आलेले आहेत, त्या सर्व विजेत्यांचे मनपुर्वक अभिनंदन. या विजेत्यांच्या यादीमध्ये “रानमोगरा – शेती आणि कविता” (http://gangadharmute.wordpress.com) या माझ्या ब्लॉगचाही समावेश आहे. मराठी ब्लॉगच्या माध्यमातून मराठी भाषेचे वैश्विक पातळीवर संवर्धन आणि प्रसारण करण्यार्‍या ब्लॉगमधून उत्कृष्ठ आणि दर्जेदार ब्लॉग निवडीसाठी परीक्षक म्हणून लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी), विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक, साप्ताहिक ‘साधना’) आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सर्व परीक्षक मंडळी आणि स्टार टीव्हीच्या चमुचा मी आभारी आहे. विजेते ब्लॉगर्स यांच्या कौतुक सोहळ्याच्या कार्यक्रमाचे एपिसोड रेकॉर्डिंग डिसेंबरमध्ये मुंबई येथे स्टार टीव्हीच्या स्टुडियो मध्ये होणार असून या कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम स्टार माझा टीव्हीच्या खास एपिसोडमध्ये प्रसारीत केला जाणार आहे. .........................................................
 ब्लॉग माझा
-






स्टार TV-ब्लॉग माझा-Vdo

स्टार माझा TV-ब्लॉग माझा-
                      स्टार माझा TV द्वारा नोव्हेंबर-डिसेंबर २०१० मध्ये ब्लॉग माझा-३ या ब्लॉग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये जगाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी उत्स्फ़ुर्तपणे भाग घेतला होता. या स्पर्धेत माझ्या "रानमोगरा" या ब्लॉगला पुरस्कार मिळाला. या स्पर्धेचे निकाल जाहिर झाल्यानंतर २७ डिसेंबर २०१० रोजी स्टार माझाच्या मुंबई येथील स्टुडियोमध्ये बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला.
                    ब्लॉग माझा-३ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याचा समरंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे स्टार माझा TV वर दिनांक २७-०३-२०११ रोजी सकाळी ९ ते १० आणि दुपारी २ ते ३ वाजता प्रक्षेपण करण्यात आले.
रानमोगरा

——————————–

सत्कार
Star TV
पारितोषक
ब्लॉग माझा
ब्लॉग माझा-३
स्टार टीव्ही
स्टार माझा
माझी वाङ्मयशेती
वाङ्मयशेती
Farmer
Gangadhar Mute
shetkari
अभय
गंगाधर मुटे
गद्यलेखन
ग्रामीण
दखल
नागपुरी तडका
मंथन
मराठी गझल
मराठी हझल
माझी कविता
शेतकरी
शेतकरी आंदोलन
शेतकरी काव्य
शेतकरी गीत
शेतकरी संघटक
शेतकरी संघटना
समीक्षण
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 13240 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 10 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    18 hours 13 minutes ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    18 hours 15 minutes ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    18 hours 18 minutes ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    18 hours 20 minutes ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    1 day 18 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - 2023-24 220
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 82
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 82
किती चाटणार भारतपुत्रा? 80
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 79
कापला रेशमाच्या सुताने गळा 73
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 71
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 70
आजचे शेतमालाचे बाजारभाव 52
माझे फेसबूक स्टेटस-1 35
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 32
किसान क्रांती 19
गझल 11
मातृत्वाचा शृंगाररस 10
IT कार्यशाळा - लेखन कसे करावे? - भाग-१५ 10
दुःख मातीतले.... 9
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 8
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 8
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 8
हंबरून वासराले चाटते जवा गाय 7

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 217,977
माझे फेसबूक स्टेटस-1 180,845
शुभारंभ 134,899
रानमेवा - भूमिका 109,383
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,377
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,180
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,529
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,774
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,575
उद्देश आणि भूमिका 77,433
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,410
विचारपूस 71,689
गणपतीची आरती ॥३५॥ 67,709
सत्कार समारंभ : वर्धा 66,720
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,271
किती चाटणार भारतपुत्रा? 61,280
जात्यावरची गाणी 55,991
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,364
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,036
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,342

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini