Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

गझल

Main page content

By Dr. Ravipal Bh… | 11:37 AM IST, बुध October 10, 2018

(मतला)
माहितीचा स्त्रोत आहे आज आंतरजाल.
काल होते वेद आहे आज आंतरजाल.

(१ ला शेर)
वेद म्हणजे फक्त मुठभर लोक मक्तेदार,
मोकळे सर्वास आहे आज आंतरजाल.

(२ रा शेर)
{मुक्त असुनी ज्ञान ज्यांची एक नाही सोय,
त्यांस कोठे प्राप्य आहे आज आंतरजाल?

(३ रा शेर)
कारणे जर यामुळे जन राहिले तैसेच,
फालतू मग व्यर्थ आहे आज आंतरजाल.}.. क़त्आ/मुक्तक

(४ था शेर)
शेत्कऱ्यांना राज्य हे करते कसे ते ठार,
बघ जरा घे शोध आहे आज आंतरजाल.

(मक़ता)
आयटीचा दौर वैश्विक हा नवा 'रविपाल',
क्रांतिकारी अस्त्र आहे आज आंतरजाल.

°°°

१. वृत: आस्त्रवीणी
गालगागा गालगागा गालगागा गाल

१.१) It is a new vrutta. I have derived it from, vrutta स्त्रग्विणी as fallows~

A. स्त्रग्विणी: गालगा गालगा गालगा गालगा

B. गालगा+गा, गालगा+गा, गालगा+गा, गाल-गा

C. गालगागा गालगागा गालगागा गाल: आस्त्रवीणी

२.१) As per my knowledge, even if it is a new one, if someone knows or come to know, about prior existence of it, they should tell me. I will accept it.

३.१) Newly formed vrutta is named as ASTRAVINI, (आस्त्रवीणी means Astringent means तूरट) because it is a acrid child of Feminine स्त्रग्विणी.

४.१) It is in middle of vrutta राधा which has a GA and देवप्रिया/कालगंगा which has GALGA at last. Similarly it is also different from vrutta सत्ईश which has GAGA at last.

२. सादरीकरण: स्वतंत्र तरन्नुम.

३. कत्आ/मुक्तक: प्रतिपाद्य दोन शेर मिळून प्रसरण पावले आहे. करीता गझल विधानानुसार २ रा व ३ रा शेर हे मिळून मुक्तक आहेत.

पद्यलेखन स्पर्धा-२०१८
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
गझल
Dhirajkumar B Taksande

Dhirajkumar Taksande

गुरुवार, October 11, 2018 - 10:31
Permalink
New

नव्या वृत्त शोधाबद्दल अभिनंदन....!!!
वेग असलेल्या वृत्ताचे सुंदर नामकरण....!!!!
आणि वृत्तातील पहिली रचणा अप्रतिम....!!!!!!
अभिनंदन...!!!!!!!!

  • Log in or register to post comments
खुप खुप आभार धिरज भाऊ.

Dr. Ravipal Bh…

गुरुवार, October 11, 2018 - 13:04
Permalink
New

मनःपूर्वक धन्यवाद आपले.

  • Log in or register to post comments

In reply to Dhirajkumar B Taksande by Dhirajkumar Taksande

कवितेविषयी

Raosaheb Jadhav

शुक्रवार, October 12, 2018 - 17:17
Permalink
New

छान!

  • Log in or register to post comments
खुप खुप आभार भाऊ.

Dr. Ravipal Bh…

शनीवार, October 13, 2018 - 18:27
Permalink
New

धन्यवाद

  • Log in or register to post comments

In reply to कवितेविषयी by Raosaheb Jadhav

सर,तुमची ही गझल म्हणजे

Rajesh Jaunjal

मंगळवार, October 30, 2018 - 18:00
Permalink
New

सर,तुमची ही गझल म्हणजे अभिव्यक्ती आणि आविष्कार यांचा उत्कृष्ट संगम आहे.

  • Log in or register to post comments
धन्यवाद

Dr. Ravipal Bh…

मंगळवार, November 6, 2018 - 14:06
Permalink
New

धन्यवाद राजेश

  • Log in or register to post comments
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

मंगळवार, December 25, 2018 - 13:54
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
*congrats* :congrats:

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 11916 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • प्रतीक
  • Giridhar kachole

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 15 *
Who's new नवीन सदस्य
  • KIRAN PRABHAKA…
  • प्रतीक
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    1 day 11 hours ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    1 day 11 hours ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    1 day 11 hours ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    1 day 11 hours ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    2 days 12 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
कर्जमाफी 1
जगणे कास्तकाराचे... 1
छातीचं झाकण बोम्लीवर आलं 1
देवळातला शंकर 1
हूसास 1
करोना आणि शेती - भविष्यातील आव्हाने. 1
अवघ्या जगाचा अन्नदाता 1
एहसान कुरेशी - एक सच्चा शेतकरीपुत्र 1
स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo 1
हे काळ्या आईच्या लाडक्या 1
कोरोना (वऱ्हाडी बोली ) 1
IT कार्यशाळा - संकेतस्थळाचा/वेबसाईटचा वापर कसा करावा? - भाग-१ 1
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 1
दुष्काळ... 1
गर्भार कास्तकारी 1
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२४ : वर्ष ११ वे 1
मग मात्र लिहावीच लागते कविता... 1
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 1
शेतकऱ्यांच्या जीवनाचा सातबारा : सुखदेव ढाणके ह्यांचा काव्यसंग्रह :पिंडपात 1
शेतक-यांचा राजा बळीराजा 1

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 25,987
कान पकडू नये 25,872
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,742
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,545
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,337
माय मराठी स्तवन git 25,331
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,068
एवढा मोठा नांगूर... 25,061
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,027
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,959
कापसाचा उत्पादन खर्च 24,487
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,409
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,024
सदस्यत्व कसे घ्यावे? 23,974
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 23,943
शेतकरी प्रकाशन 23,934
शेतकरी पात्रता निकष 23,920
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,889
हे गणराज्य की धनराज्य? 23,822
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 23,737

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini