पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मंडीत राजनेते बसणार भोज आहे झाडीत पाखरांची मिटणार खोज आहे
फूले ते लागलेले खाऊन रातकीडे तोडून हाल केले काट्यांस बोज आहे
मातीत खेळणारे पोटास मार देती आभाळ जाणलेली घायाळ फौज आहे
सांगून पाहलेले कळे न बांधवांनो रांगेत चाललेले हवेत शोज आहे
ताणून बोलणारे धावेत बाद झाले सारेच चाकलेटे बाळांत डोज आहे
राजेश जौंजाळ पोहणा
*************************
मस्त राजेश.. आणि हो, थोडेसे टेक्निकल व शेरीयत वगैर सोडले तर गझलची सावली पडली असल्याचे जाणवते तुझ्या सदर कवितेत. गणात लिहीत आहेस पठ्ठया. मजाक नाही.. मनापासून अभिनंदन!!
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
क्या बात!
मस्त राजेश.. आणि हो, थोडेसे टेक्निकल व शेरीयत वगैर सोडले तर गझलची सावली पडली असल्याचे जाणवते तुझ्या सदर कवितेत. गणात लिहीत आहेस पठ्ठया. मजाक नाही.. मनापासून अभिनंदन!!
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने