पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शपथ केल्या चाकरीची, भूक नाही भाकरीची या भुकेला आज खाऊ, चूक नाही भाकरीची
लोक रीती पाळताना, जाण ठेवत असत नाही निपजते मग भाडखाऊ, चूक नाही भाकरीची
मीडियाची चित्रवाणी, ती तं आहे लय अगाऊ खबर त्यांची ही बिकाऊ, चूक नाही भाकरीची
शेत्करी हे शासनाला, जाब आता पुसत आहे हक्क त्यांचा मान भाऊ, चूक नाही भाकरीची
बोलबाला इंग्रजीचा, काळ तीचा वेळ तीचा मायबोली दे न जाऊ, चूक नाही भाकरीची
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.