पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
हॉटेलांत तब्दील येथे किल्ले झाले छक्के पंजे बरेच काही ढीले झाले
निळ्याची भाषा सर्व रंग बोलू लागले बाकीचे ही काही आता ओले झाले
लोकशाहीच्या दंगलीत साऱ्यांचेचं हितं सव्वाशे करोड तीलाही पिल्ले झाले
शेत्कऱ्यांच्या मागणीचा मुंबईत मोर्चा शेतकऱ्यांना गरीब सरकार भिले झाले
शेतीचे निदान कोणी का केले नाही हातात त्यांच्या थोडे फार दिले झाले
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.