Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

नाचू द्या गं मला : लावणी ॥२६॥

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 1:51 PM IST, बुध July 07, 2010
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)
नाचू द्या गं मला : लावणी ॥२६॥
 
गेली रोहिणी, मिरूग आला, 
आल्या पावसाच्या धारा
थेंब टपोरे चोळी भिजविती, 
पदर खेचतो वारा
कुलीनघरची जरी लेक मी, 
मला बंधात जखडू नका
जाऊ द्या गं मला पावसात अडवू नका
भिजू द्या गं मला पावसात अडवू नका
नाचू द्या गं मला पावसात अडवू नका ...॥धृ०॥
 
कोरस :- वेल कोवळी नवथर भेंडी, 
हिला पिंजर्‍यात दडवू नका
नाचू द्या गं हिला पावसात अडवू नका
 
कडकड करुनी विजा नाचती
गडगड गर्जन मेघ गर्जती
तरी जरा ना भिती वाटते
झंकार सुरांचे कानी दाटते
पाय थिरकण्या पुलकित करिती
देई टाळी मोर आणिक मयुरी ठुमका ..... ॥१॥
 
या जलधारा मस्ती करोनी
थेंब मारिती नेम धरोनी
सर्वांगाशी झोंबीत सारा
गुदगुली करितो अवखळ वारा
नसानसातुनी उधाण वाहे
गिरक्या घेते तरी ना थकते, मी नाजुका .....॥२॥
 
जाऊ एकली नकोच रानी
आई वदली हळूच कानी
घडे असे का मला न कळते
तनामनातुनी काय सळसळते
तरी खेळू द्या अभयाने मज
या धारांच्या पुढती सारा, अमृतघटही फ़िका ..॥३॥
 
- गंगाधर मुटे 'अभय'
=÷=÷=÷=÷=
सात/सात/दोन हजार दहा 
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
=÷=÷=÷=÷=
baliraja
बळीराजा
रानमेवा
माझी वाङ्मयशेती
वाङ्मयशेती
Farmer
Gangadhar Mute
shetkari
अभय
गंगाधर मुटे
ग्रामीण
माझी कविता
शेतकरी
शेतकरी काव्य
शेतकरी गीत
कविता
काव्यधारा
लावणी
शेतकरी काव्य
शेतकरी गीत
फेसबूक लिंक - १४/१२/२०१४

गंगाधर मुटे

सोमवार, December 15, 2014 - 22:32
Permalink
New

फेसबूक लिंक - १४/१२/२०१४

https://www.facebook.com/gangadharmute/posts/930986870259335

  • Log in or register to post comments
फेसबूक लिंक

गंगाधर मुटे

शुक्रवार, August 12, 2022 - 17:48
Permalink
New

फेसबूक लिंक

https://www.facebook.com/gangadharmute/posts/pfbid02GZwjKiNKuCYicCa5CLL…

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 23151 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 8 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    18 hours 25 minutes ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    18 hours 27 minutes ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    18 hours 30 minutes ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    18 hours 32 minutes ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    1 day 19 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
ऋतू रुसला 5
शेतकरी संघटक २१ सप्टेंबर २०११ 5
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 5
राजाचा शोध 5
IT कार्यशाळा - वेबसाईटवर Sign Up कसे करावे? - भाग-७ 4
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 4
किसानो हो जावो तैय्यार 4
पोळ्याच्या झडत्या 4
स्वप्नभंग 4
झोपेच्या घाती 4
आयुष्य कडेवर घेतो 4
बांधावरल्या अस्वस्थ नोंदी ... 4
ये रे पावसा 4
बळीराज्याच्या "बरबादी का जश्न" म्हणजे दिवाळी 4
IT कार्यशाळा - सोशल मीडियाचा उपयोग - भाग-१० 4
दुष्काळ... 4
हॉट चिप्स 4
माय 4
स्वप्न 4
माझ्या मरणाच्या कळा 4

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,119
कापला रेशमाच्या सुताने गळा 31,784
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,744
वादळाची जात अण्णा 31,518
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,192
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,162
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 30,910
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 30,773
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 30,276
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,942
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,889
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,491
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,949
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28,261
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 27,996
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,595
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,464
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 26,983
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,786
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,256

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini