Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

माझा शेतकरी देव...!

Main page content

माही_निर्मिती
By माही_निर्मिती | 9:41 PM IST, शनी September 19, 2020
पद्यकविता

हमीभाव देत नाही
बांधू लागले सरण
कसं जगतू रं आम्ही
पाठी बांधून मरण...

पाठी बांधल मरण
नको मला तुझी भीक
घेतो चिमटा पोटाला
तरी जगवीतो पिकं...

जरी जगवीतो पिकं
झेले संकट अस्मानी
भाव मिळेना पिकाला
कावा हा रे सुलतानी...

कावा हा रे सुलतानी
कशी यावी कुणा कीव
पैस कुठं रं गाडीला
थके चालून हा जीव....

थके चालून हा जीव
जड पायातले गोळे,
सुखी सपान बघती
राती निजताना डोळे....

राती निजताना डोळे,
दिस सरलेला दिसे,
ओल्या पापण्यात झोप
ओठी लटकेच हसे.....

ओठी लटकेचं हसे
रात खायला उठते,
देह थकून नीजतो
मनी काहूर पेटते....

मनी काहूर पेटते
जीव कासावीस होई,
पीक वाळत चाललं
बोजा कर्जाचा तो डोई

बोजा कर्जाचा तो डोई
कशी जाईल भाकर,
बळी नावालाच राजा
उभ्या जगाचा चाकर...

उभ्या जगाचा चाकर
घरी बायका नि मुलं,
भरी जगाचे तो पोट
घरी विझवूनी चूल....

घरी विझलेली चूल
द्यावा रास्त त्याला भाव,
साऱ्या जगाला पोसतो
माझा शेतकरी देव....!

छान

मुक्तविहारी

रवीवार, September 20, 2020 - 23:57
Permalink
New

छान कविता

  • Log in or register to post comments
खुप छान कविता.

बालाजी कांबळे

शनीवार, September 26, 2020 - 14:56
Permalink
New

खुप छान कविता.

  • Log in or register to post comments
प्रवेशिकेचे स्वागत

गंगाधर मुटे

शनीवार, October 10, 2020 - 16:49
Permalink
New

*congrats* :congrats: प्रवेशिकेचे स्वागत *bqs*

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 5895 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 7 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    3 hours 8 minutes ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    3 hours 10 minutes ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    3 hours 13 minutes ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    3 hours 15 minutes ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    1 day 3 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
दुष्काळ... 14
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 13
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 13
राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३|| 12
माझे फेसबूक स्टेटस-1 12
८ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन रावेरीत : नियोजन 12
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 12
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 11
IT कार्यशाळा - सोशल मीडियाची तोंडओळख - भाग-११ 11
आजचे शेतमालाचे बाजारभाव 11
शरद जोशी 11
शेतकरी पात्रता निकष 10
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३ : वर्ष १० वे 10
पोळ्याच्या झडत्या 10
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२३ : निकाल 10
IT कार्यशाळा - सोशल मीडियाचा उपयोग - भाग-१० 10
IT कार्यशाळा - इंटरनेटचे धोके आणि फसवणुकीची कारणे - भाग-१२ 10
पाणी लाऊन हजामत 9
माझे फेसबूक स्टेटस - 2 9
कार्यक्रमपत्रिका : बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर 9

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • Current page 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,504
नियमावली 44,810
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,147
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,820
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,725
शरद जोशी 40,736
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,108
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,057
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,543
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,043
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,041
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,796
गरीबी कशामुळे? 36,065
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,610
आईचं छप्पर ।।१०।। 34,519
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 33,857
रे नववर्षा 33,746
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,295
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,271
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,264

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • Current page 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini