पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
********** आपली नोंदणी झाली की नाही याचा पडताळा करण्यासाठी http://www.baliraja.com/kavi-2018A या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला तुमची स्वतःची नोंद तिथे दिसली तर तुमची नोंदणी यशस्वीपणे पार पडली आहे, असे समजावे. **********
४ थे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन दिनांक : बुधवार, ३१ जानेवारी २०१८ स्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर, मुंबई
आपली प्रतिनिधी नोंदणी आणि कवी संमेलन/गझल मुशायरा नोंदणी प्रक्रिया किचकट आहे, असे अनेकांचे मत आहे आणि ते शतप्रतिशत खरेही आहे, हे मान्य आहे. पण गंमत अशी आहे कि नोंदणीची प्रक्रिया सुलभ आणि विनामूल्य असली कि धडाधड लोक बुकिंग करून टाकतात. सभागृहाची क्षमता १००० आसनांची असेल तर दोन दिवसात बुकिंग हाऊसफुल्ल होऊन जाते. मात्र कार्यक्रमाला फक्त २०० लोक येतात आणि ८०० खुर्च्या शिल्लकी राहतात. आम्ही अनेक कवी संमेलने पाहिली आहेत कि कार्यक्रमपत्रिकेत कवी म्हणून नावे असलेल्यापैकी २० टक्के कवी सुद्धा प्रत्यक्षात हजर राहत नाहीत. मग बिचारे आयोजक उपस्थितांपैकी कविंना वेळेवर संधी देऊन कार्यक्रम साजरा करून घेतात. अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीच्या मते ही बेशिस्त सारस्वतांना शोभादायक नाही. इतरत्र जे घडत आले ते अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीच्या कार्यक्रमात घडू नये, अशी प्रामाणिक इच्छा असल्यानेच ४ थ्या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनासाठी किचकट असली तरी शिस्त पाळली जाईल अशी आणि संमेलन यशस्वी होईल अशी कार्यपद्धती अंगिकारण्याचे निश्चित करण्यात झाले आहे.
आपले सहकार्य मिळेलच याची खात्री आहे.
अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1190 येथे भेट द्या
शेतकरी तितुका एक एक!
Please give me chance to present my poems on Farmers sucide in Vidharbha
प्रतिनिधी नोंदणी केली आहे काय ?
कवी संमेलन/गझल मुशायरा, नोंदणी आजपासून थांबवण्यात आली आहे.
मला एक कळलेले नाही कि, अनेक कवी व गझलकारांनी कवी संमेलन/गझल मुशायऱ्यासाठी थेट नोंदणी केली पण प्रतिनिधी नोंदणी केलेलीच नाही. जर त्यांची निवड केली तर ते रचना कुठे सादर करतील? सभागृहाच्या बाहेर प्रांगणात? कि रोडवर?
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
४ थे अ.भा.मराठी शेतकरी
४ थे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन
दिनांक : बुधवार, ३१ जानेवारी २०१८
स्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर, मुंबई
निवेदन
आपली प्रतिनिधी नोंदणी आणि कवी संमेलन/गझल मुशायरा नोंदणी प्रक्रिया किचकट आहे, असे अनेकांचे मत आहे आणि ते शतप्रतिशत खरेही आहे, हे मान्य आहे. पण गंमत अशी आहे कि नोंदणीची प्रक्रिया सुलभ आणि विनामूल्य असली कि धडाधड लोक बुकिंग करून टाकतात. सभागृहाची क्षमता १००० आसनांची असेल तर दोन दिवसात बुकिंग हाऊसफुल्ल होऊन जाते. मात्र कार्यक्रमाला फक्त २०० लोक येतात आणि ८०० खुर्च्या शिल्लकी राहतात.
आम्ही अनेक कवी संमेलने पाहिली आहेत कि कार्यक्रमपत्रिकेत कवी म्हणून नावे असलेल्यापैकी २० टक्के कवी सुद्धा प्रत्यक्षात हजर राहत नाहीत. मग बिचारे आयोजक उपस्थितांपैकी कविंना वेळेवर संधी देऊन कार्यक्रम साजरा करून घेतात.
अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीच्या मते ही बेशिस्त सारस्वतांना शोभादायक नाही. इतरत्र जे घडत आले ते अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीच्या कार्यक्रमात घडू नये, अशी प्रामाणिक इच्छा असल्यानेच ४ थ्या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनासाठी किचकट असली तरी शिस्त पाळली जाईल अशी आणि संमेलन यशस्वी होईल अशी कार्यपद्धती अंगिकारण्याचे निश्चित करण्यात झाले आहे.
आपले सहकार्य मिळेलच याची खात्री आहे.
अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1190 येथे भेट द्या
शेतकरी तितुका एक एक!
Needs to present Poem on Farmer Sucide
Please give me chance to present my poems on Farmers sucide in Vidharbha
प्रतिनिधी नोंदणी
प्रतिनिधी नोंदणी केली आहे काय ?
शेतकरी तितुका एक एक!
कवी संमेलन/गझल मुशायरा,
कवी संमेलन/गझल मुशायरा, नोंदणी आजपासून थांबवण्यात आली आहे.
शेतकरी तितुका एक एक!
मला एक कळलेले नाही कि, अनेक
मला एक कळलेले नाही कि, अनेक कवी व गझलकारांनी कवी संमेलन/गझल मुशायऱ्यासाठी थेट नोंदणी केली पण प्रतिनिधी नोंदणी केलेलीच नाही. जर त्यांची निवड केली तर ते रचना कुठे सादर करतील? सभागृहाच्या बाहेर प्रांगणात? कि रोडवर?
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण