व्यवस्थेच्या केंद्रावर
खरंच माणूस सूखी असतो काहो!
की करता करता जीव जातो त्याचा?
खरं सांगा!
बरं, एक तरी समस्या अशी सांगा
की जी सुटली आहे, माणसाची
हजारो लाखो वर्षांचा इतिहास संघर्ष आणि पराक्रम
पण, 'जलं जीवं इती स्थिति' अशी आहे
की पाणी सुद्धा विकत घ्यावे लागते
इतका मोहताज झालाय माणुस
त्यावर 'माघार घेणे' म्हणजे नामणुष्की अशी आमची शिकवण!
कुठे जात आहोत आम्ही?
खरंच, सांगा ना मला!
नाही, तुम्ही नाही सांगणार
कारण तुम्ही कधी विचार केला नसेल
किंवा भ्याड तरी आसाल तुम्ही!
परंतू मी केलाय
शिवाय धीटपूर्वक सांगु इच्छीतो
की हा सगळा खेळ आहे
ज्याचा 'यमा' शीवाय आनखिन कोणताही दुसरा नियम नाही
परंतू यम हाच जर एक नियम असेल
तर मग, भारत कशाला म्हणतात?
'मृत्युची कला' शोधली नव्हं, ह्याने?
'संन्यास'!
तर मग घ्या तो
ज्यांना आत्महत्या करायची असेल त्यांनी..
खासकरूण आत्महत्या करणार्या शेतकर्यांनो, घ्या संन्यास!
इथे कुत्र उपाशी मरत नाही!!
आणि सोडा पाणी, ह्या बेरहम व्यवस्थेवर
कारण ही फक्त तुमच्या टाळूवरचं लोणी खाऊ शकते!!!
Main page content
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
छंदमुक्त कविता
शोध
सदस्य प्रवेश
वाचकांच्या भेटी
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
Who's online उपस्थित सदस्य
Visitors Online/उपस्थित पाहुणे
- सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 14 *
Who's new नवीन सदस्य
Recent comments ताजे प्रतिसाद
- 17 hours 48 minutes ago
- 17 hours 50 minutes ago
- 17 hours 52 minutes ago
- 17 hours 54 minutes ago
- 1 day 18 hours ago
आज सर्वाधिक वाचन
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
| शीर्षक | वाचनसंख्या |
|---|---|
| हंबरून वासराले चाटते जवा गाय | 32,119 |
| कापला रेशमाच्या सुताने गळा | 31,784 |
| हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची | 31,744 |
| वादळाची जात अण्णा | 31,518 |
| ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन | 31,192 |
| गगनावरी तिरंगा - ॥२१॥ | 31,162 |
| शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती | 30,910 |
| संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती | 30,773 |
| आत्महत्या नव्हे, शेतकर्यांचा शासकीय खून! | 30,276 |
| विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल | 29,942 |
| भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन | 29,889 |
| गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते | 29,491 |
| कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन | 28,949 |
| पिकलेला काटा अन् करपलेली पिके | 28,261 |
| दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ | 27,996 |
| हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ | 27,595 |
| श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। | 27,464 |
| नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ | 26,983 |
| प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी | 26,786 |
| बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ | 26,256 |

भारत कशाला म्हणतात
Dhirajkumar Taksande
खूप छान खूप सुंदर कविता!
धन्यवाद!
Dr. Ravipal Bh…
आभार आपले धिरजकुमार, सर!
तुमच्या सर्वच कविता खूप सुंदर
Rajesh Jaunjal
तुमच्या सर्वच कविता खूप सुंदर आहेत सर
धन्यवाद
Dr. Ravipal Bh…
आभार आपले राजेश !
मस्त
Aryan
हि व्यवस्था फक्त तुझ्या टाळूवरचे लोणी खावू शकते!
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
गंगाधर मुटे
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....! *congrats* :congrats:
धन्यवाद!
Dr. Ravipal Bh…
आभार आपले मुटे सर!
वा!
प्रदीप थूल
मस्त!
धन्यवाद
Dr. Ravipal Bh…
धन्यवाद प्रदीप भाऊ..