पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
काव्यधारा
रानातलं पाणी । उद्योगानं नेलं । उभं पीक मेलं । पाण्याविना ॥२॥
धरणाचा साठा । शॉवरात गेला । तिथं श्वान न्हाला । शैम्पुसवे ॥३॥
इथं पाण्यासाठी । शोधती टँकरं । धावुनी लेकरं । दुडुदुडू ॥४॥
तिथे शौचासाठी । फिल्टरले जळ । माळ्यावरी नळ । चुलीपाशी ॥५॥
इथे पिण्यासाठी । क्षारयुक्त पाणी ।
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.