Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

हात घसरतो आहे

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 10:03 PM IST, शनी October 29, 2011


हात घसरतो आहे



अल्याड डोंगर पल्याड खाई, डचमळतो मी मधात आहे

रुतेचना ही नखे कुठेही, सदा घसरतोच हात आहे



कुटाळकीच्या समोर सज्जन समाज सारा हरून गेला

तसाच मीही क्रमाक्रमाने सदैव खातोच मात आहे



बरेच काही लिहून गेलो, कुठे दखल घेतलीय माझी?

जरी तयांनी जरा खरडले, तुफान चर्चा जगात आहे



खुशाल करती टवाळखोरी बघून कोणास पाठमोरा

समोर येता मुखावरी मुख हसून हॅलो प्रघात आहे



किती शहाणे, किती दयाळू, घडीव आहेत राज्यकर्ते

विरोधकांनो बघा जरासे हवेवरी का जकात आहे?



’अभय’ पुन्हा तू नकोच देऊ, तुझे असूदे तुझेच पाशी

मुळीच नाही गरज कुणाला समस्तजन हे सुखात आहे



                                          - गंगाधर मुटे

--------------------------------------------------------

                    पूर्वप्रकाशित गझल

                

            मायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११
--------------------------------------------------------
baliraja
बळीराजा
गझल
दिवाळी अंक - २०११
Marathi Gajhal
Gazal
मराठी गजल
गजल
Gajhal
गंगाधर मुटे
वाङ्मयशेती
मराठी गझल
Gangadhar Mute
अभय
माझी गझल निराळी
कविता
काव्यधारा
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 6989 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • Giridhar kachole
  • डॉ ज्ञानेश भाऊ…

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 69 *
Who's new नवीन सदस्य
  • Anand kadam
  • डॉ ज्ञानेश भाऊ…
  • KIRAN PRABHAKA…
  • प्रतीक
  • Rutuja Bane

Recent comments ताजे प्रतिसाद

  • खूप छान अप्रतिम कविता आहे…
    3 hours ago
  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    1 day 15 hours ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    1 day 15 hours ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    1 day 15 hours ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    1 day 15 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
धरेचे लेकरू आपण 3
पावसाचे नियोजन 3
कार्यक्रमपत्रिका : बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर 3
शेतकरी मर्दानी...! 3
गझल 3
दमानं घ्या; आत्महत्या करू नका ! 3
व्यवस्था जोरात बदलली पाहिजे! 3
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२४ : वर्ष ११ वे 3
६ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन 3
दुःखात राहतो मी 3
कापूस व धान उत्पादक परिषद - सचित्र वृत्तांत 3
ओल्यागच्च हिरव्यागार शुभेच्छा ......!! 3
पोटातले पाणी 3
बळीराजा सुखी केव्हा होणार 3
कविता म्हणजे काय? 3
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 3
ध्यान 3
शेतकरी बाबाची आरती 3
शेतकरी आत्महत्या आणि वास्तव 3
गोट तुमी वो ऐका 3

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,124
कापला रेशमाच्या सुताने गळा 31,900
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,747
वादळाची जात अण्णा 31,520
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,196
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,163
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,040
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 30,915
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 30,422
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,943
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,889
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,492
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,949
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28,407
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 27,997
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,596
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,464
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 26,985
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,793
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,258

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini