पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कर्जमाफी ..................................
लक्तरे ही फास आहे जीवनाची आस आहे
माय काळी थोर माझी कूणब्याची आस आहे
जाहला गंधीत सारा सोनियाचा घास आहे
गाय व्याली हर्ष द्वारी क्षीरवीना कास आहे
साज सारा ही बढाई कर्जमाफी भास आहे ............................................. *प्रा. डॉ. राजेंद्र गवळी* कुकाणा ता.नेवासा जि.अहमदनगर
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
There is currently 1 user online.