Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

९ वे Online साहित्य संमेलन : प्रतिनिधी नोंदणी

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 6:44 PM IST, मंगळ August 09, 2022

९ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन (Online)

दिनांक : दि. ०३ सप्टेंबर २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२  


अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking)


 प्रतिनिधी सहभाग शुल्क : शुल्काची रक्कम इच्छेनुसार पण अनिवार्य



नोंदणीची अंतिम तिथी : १५ ऑगष्ट २०२२


 

प्रतिनिधी सहभाग नोंदणीची पद्धत :

  • प्रतिनिधी सहभाग शुल्क म्हणून स्वेच्छेने यथाशक्ती शुल्काची रक्कम अदा करणे अनिवार्य आहे. भरलेल्या रकमेची रीतसर पावती संमेलनस्थळी किट मध्ये दिली जाईल.
  • अग्रीम नोंदणी केल्यानंतर SMS द्वारे, व्हाटसपद्वारे, ईमेलद्वारे किंवा दूरध्वनीद्वारे प्रतिनिधीला नोंदणी क्रमांक कळवला जाईल.
  • पुरेशी नोंदणी झाल्याबरोबर कोणत्याही क्षणी अंतिम तिथीच्या आत सुद्धा नोंदणी बंद केली जाईल. पूर्वसूचना देणे शक्य होणार नाही.
  • झालेल्या नोंदणीमधूनच परिसंवादातील वक्ते, कवी, गझलकार आणि कथाकथनकार निवडले जातील. 
  • नोंदणी झालेल्या सर्व वक्ते, कवी आणि गझलकार यांना संमेलनात संधी मिळेलच असे नाही, याची नोंद घ्यावी.
  • कोणत्याही सबबीखाली नोंदणीची रक्कम परत मिळणार नाही.
  • Online साहित्य संमेलन असल्याने सहभागींना Zoom वापरता येणे बंधनकारक आहे.
  • आठव्या व नवव्या साहित्य संमेलनाची ज्यांनी संयुक्त प्रतिनिधी नोंदणी केली आहे त्यांनी उपलब्धता कळवण्यासाठी नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र शुल्क भरणे अनिवार्य नाही.

महत्वाची सूचना : नाव शक्यतो मराठीतच लिहावे, जेणेकरून प्रमाणपत्रावर नाव चुकीचे येणार नाही. 

अ] प्रतिनिधी सहभाग शुल्क कसे भरावे :

       पर्याय क्र. १ : ऑनलाईन किंवा थेट शुल्क खालील खात्यात जमा करावे. 
       Punjab National Bank 
       Branch - Hinganghat 
       A/c Name - SHETI ARTH PRABODHINI 
       A/c No - 0202000105179647
       IFSC Code - PUNB0020200 
       MICR Code - 442024005 

       *  *  *   *
       पर्याय क्र. २ : खालील पत्त्यावर मनीऑर्डर करावा.
       शेती अर्थ प्रबोधिनी

       द्वारा : गंगाधर मुटे

       मु.पो. आर्वी छोटी

       ता. हिंगणघाट जि. वर्धा

       पिन - ४४२३०७

       मनीऑर्डर फॉर्मवर प्रतिनिधीने स्वतःचा पूर्ण पत्ता आणि मोबाईल नं. लिहिणे आवश्यक.

*  *  *   *

ब] प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : पर्याय १ किंवा २ प्रमाणे सहभाग शुल्क भरून झाले की A किंवा B पैकी कोणतीही एक पद्धत निवडून प्रतिनिधी नोंदणी करावी. 



     A] ऑनलाईन प्रतिनिधी नोंदणी :
  • Transaction No/Refference No/मनीऑर्डर किंवा पावतीचा नंबर हाती ठेऊन ऑनलाईन नोंदणीसाठी  येथे  *Fingure-Right*    क्लिक करावे फॉर्ममध्ये माहिती भरून प्रकाशित करावे.
  •  टीप : ऑनलाईन नोंदणीचा फॉर्म भरण्यापूर्वी LOG IN करून नोंदणी केल्यास त्यांना त्यांची नोंदणी https://www.baliraja.com/Rep-9sss या लिंकवर पाहता येईल.



     B] ईमेल/व्हाटसप/पोस्ट पत्राद्वारे प्रतिनिधी नोंदणी :

  • abmsss2015@gmail.com या ईमेलवर किंवा 87 88 73 58 75 या व्हाटसपवर किंवा शेती अर्थ प्रबोधिनी, द्वारा : गंगाधर मुटे, मु.पो. आर्वी छोटी, ता. हिंगणघाट जि. वर्धा पिन - ४४२३०७ या पोस्ट पत्त्यावर खालीलप्रमाणे माहिती पाठवावी..
  • ईमेलच्या विषयात ''अग्रिम प्रतिनिधी नोंदणी'' लिहिणे आवश्यक आहे.
  1. पूर्ण नाव (शक्यतो मराठी):
  2. पूर्ण पत्ता : 
  3. तालुका : 
  4. जिल्हा : 
  5. स्त्री/पुरुष : 
  6. वय : 
  7. ईमेल : 
  8. मोबाईल नंबर : 
  9. भरलेले प्रतिनिधी सहभाग शुल्क रुपये : 
  10. Txn/Ref/Rcpt No : 
  11. शुल्क भरण्यासाठी वापरलेला पर्याय :
  12. शुल्क भरल्याचा दिनांक : 
  13. एखाद्या सत्रात भाग घ्यायचा असल्यास लिहा :
  14. अन्य काही सूचना असल्यास 
  15. अटी आणि शर्थी :
 खालील अटी आणि शर्थी मी वाचल्या असून त्या मला मान्य आहेत. 
  1. नोंदणी झालेल्या सर्वच कवी, गझलकार आणि वक्ते यांना व्यासपीठावर संधी मिळेलच असे नाही.
  2. कोणत्याही सबबीखाली अथवा कारणास्तव नोंदणीच्या सहभाग शुल्काची रक्कम परत मिळणार नाही.

वरीलप्रमाणे मजकूर लिहून ईमेल/व्हाटसप/पोस्ट पत्राद्वारे प्रतिनिधी नोंदणी करावी.



आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेत!

             आपला स्नेहांकित 
                गंगाधर मुटे
                 कार्याध्यक्ष
९ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन (Online)

*  *  *   *

टीप : www.baliraja.com चे सदस्य नसणाऱ्यांनी SIGN UP व नंतर LOG IN) करून नोंदणी केल्यास त्यांना त्यांची नोंदणी  https://www.baliraja.com/Rep-9sss  या लिंकवर पाहता येईल.

साहित्य चळवळ
९ वे अ. भा. मराठी शेतकरी Online साहित्य संमेलन
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 2694 views

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,263 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,153 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,226 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,005 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,481 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,362 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,193 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,820 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,098 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 8,994 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,050 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,242 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,235 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,633 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,968 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,259 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,361 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,617 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,430 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 5 सदस्य उपस्थित आहेत.
  • दत्ता वालेकर
  • मुक्तविहारी
  • admin
  • Rutuja Bane
  • Seema Bhamare

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 53 *
Who's new नवीन सदस्य
  • Seema Bhamare
  • मधुकर
  • P D Katkar
  • Salonimestri2026
  • Anand kadam

Recent comments ताजे प्रतिसाद

  • सकाळी *तांब्या* घेऊन
    2 hours 24 minutes ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    17 hours 41 minutes ago
  • (विषय दिलेला नाही)
    17 hours 48 minutes ago
  • साध्या, सहज पण तितक्याच धारदार शब्दांत
    17 hours 59 minutes ago
  • अतिशय संवेदनशील रचना!
    18 hours 1 minute ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 118
किती चाटणार भारतपुत्रा? 40
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 39
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 38
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 37
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 36
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 35
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 34
कापला रेशमाच्या सुताने गळा 31
माझे फेसबूक स्टेटस-1 20
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 15
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 12
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 11
आजचे शेतमालाचे बाजारभाव 10
माझे फेसबूक स्टेटस - 2 9
किसान क्रांती 9
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३ : वर्ष १० वे 5
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 5
दुष्काळ... 4
६ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन 4
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 217,992
माझे फेसबूक स्टेटस-1 180,936
शुभारंभ 134,905
रानमेवा - भूमिका 109,385
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,387
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,298
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,534
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,776
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,577
उद्देश आणि भूमिका 77,438
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,473
विचारपूस 71,700
गणपतीची आरती ॥३५॥ 67,713
सत्कार समारंभ : वर्धा 66,725
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,290
किती चाटणार भारतपुत्रा? 61,576
जात्यावरची गाणी 56,000
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,403
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,037
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,345
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini