पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
श्रेष्ठत्व मिरवले येथे उडवली हुकं भाकरीचे तत्वज्ञान नाही अचूकं
ढोरा डुकरा प्रमाणे अनुकरण केले भाकरीची यात नाही काहिही चूकं
प्रकाश पाहण्यासाठी अंधार केला झाले ऐसे की माणूसच बधिर मूकं
बिमारी ही पसरली सर्वत्र अशी की औषधांच्या बाजारात ही पसरलं धुकं
शेत्करी मागु लागले, घामाचे दाम त्यांनी तरी का म्हणून राहावे भूकं
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.