Skip to main content Skip to footer
Home

Search form

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

शेतीविषयक

Main page content

कापूस व धान उत्पादक परिषद - सचित्र वृत्तांत

Profile picture for user संपादक
By संपादक | 10:22 AM IST, Wed November 09, 2011
शेतकरी संघटना
कापूस परिषद

* * * * * * * * *


विदर्भ विभागीय कापूस व धान उत्पादक परिषद - सचित्र वृत्तांत

सोमवार दिनांक ७ नोव्हेंबर २०११ 
 - गोकुलधाम मैदान * 
शेतीविषयक
गंगाधर मुटे
कापूस
शेतकरी परिषद
कापूस निर्यात
कापूस परिषद
हिंगणघाट
परिषद
  • Read more about कापूस व धान उत्पादक परिषद - सचित्र वृत्तांत
  • 2 comments
  • Log in or register to post comments
  • 21813 views

शेतकरी नेत्यांकडून पंतप्रधानांना निवेदन

Profile picture for user संपादक
By संपादक | 5:51 PM IST, Sat September 17, 2011
शेतकरी संघटना

शेतकरी नेत्यांकडून पंतप्रधानांना निवेदन

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - केंद्र सरकारने कांद्यावरील आणि बिगर बासमती तांदळावरील निर्यातबंदी तातडीने रद्द करावी, अशी मागणी १४ राज्यांतील शेतकरी संघटनांचा महासंघ असलेल्या "किसान को-ऑर्डिनेशन कमिटी'ने (केसीसी) केली आहे. तसेच तर यासंदर्भात शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी शुक्रवारी (ता.१६) पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना निवेदनही दिले.

शेतीविषयक
शरद जोशी
शेतकरी संघटना
बातमी
कांदा
  • Read more about शेतकरी नेत्यांकडून पंतप्रधानांना निवेदन
  • Log in or register to post comments
  • 6023 views

कर्जमुक्ती आंदोलन - फॉर्म्स

Profile picture for user कॅप्टन Carf
By कॅप्टन Carf | 9:56 PM IST, Thu September 15, 2011
शेतकरी संघटना

कर्जमुक्ती आंदोलन - फॉर्म्स

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शेतकरी संघटना
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कर्जमुक्ती

शेतीविषयक
कर्जमुक्ती
कर्जमुक्ती आंदोलन
फॉर्म्स
  • Read more about कर्जमुक्ती आंदोलन - फॉर्म्स
  • Log in or register to post comments
  • 6520 views

महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात

Profile picture for user संपादक
By संपादक | 9:52 PM IST, Wed September 14, 2011
निवेदन

कापूस निर्यात

शेतीविषयक
महाराष्ट्र शासन
कापूस निर्यात
  • Read more about महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात
  • 2 comments
  • Log in or register to post comments
  • 47013 views

श्री शरद जोशी यांना 'जीवनगौरव' पुरस्कार

Profile picture for user सौरभ
By सौरभ | 9:55 AM IST, Mon August 29, 2011
शेतकरी संघटना
श्री शरद जोशी यांना 'जीवनगौरव' पुरस्कार
शेतीविषयक
sharad Joshi
पुरस्कार
shetkari
shetkari sanghatana
  • Read more about श्री शरद जोशी यांना 'जीवनगौरव' पुरस्कार
  • 1 comment
  • Log in or register to post comments
  • 15423 views

सांगली शेतकरी परिषद

By SHITAL RAJOBA | 4:18 PM IST, Sun August 28, 2011
शेतकरी संघटना

सांगली शेतकरी परिषद

स्वाहाकारी सहकारावरील परिसंवादाचा वृत्तांत

महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांचे कॅगने केलेल्या ऑडीटमध्ये उघड झालेल्या कोट्यवधी रूपयांच्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारासंदर्भात बुधवार दि. 24 ऑगस्ट 2011 रोजी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, सांगली येथे दुपारी शेतकरी परिषद घेण्यात आली.

परिषदेच्या अध्यक्षपदी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष रवीभाऊ देवांग होते. तर प्रमुख मार्गदर्शक पाहुणे श्री. अशोक कुलकर्णी (पुणे) हे होते.

शेतीविषयक
सांगली
शेतकरी परिषद
  • Read more about सांगली शेतकरी परिषद
  • Log in or register to post comments
  • 7314 views

नागपूर अभ्यास शिबीर

By निवृत्ती कडलग | 8:10 AM IST, Tue July 26, 2011
शेतकरी संघटना

नागपूर अभ्यास शिबीर

शेतकरी संघटना आणि बाबा रामदेवप्रणीत किसान पंचायत या दोन संघटनांचे संयुक्त अभ्यास शिबीर नुकतेच नागपूर येथे आमदार निवासातील सभागृहात संपन्न झाले.
दि. २३ व २४ जुलैला संपन्न झालेल्या दोन दिवशीय अभ्यास शिबीरात वेगवेगळ्या विषयावर सखोल आणि सांगोपांग चर्चा करण्यात आली.

या राज्यस्तरीय अभ्यासशिबीरात राज्यातून निवडक पदाधिकार्‍यांनी भाग घेतला.

काही क्षणचित्रे.

Nagpur

Nagpur

शेतीविषयक
रामदेवबाबा
शिबीर
नागपूर शिबीर
  • Read more about नागपूर अभ्यास शिबीर
  • 1 comment
  • Log in or register to post comments
  • 13625 views

संवाद - ईटीव्ही - शरद जोशी

Profile picture for user संपादक
By संपादक | 8:25 AM IST, Mon July 11, 2011
चित्रफ़ित

मे २०१० मध्ये ई टीव्ही मराठी वाहिनीच्या संवाद या कार्यक्रमात राजू परूळेकर यांनी मा.शरद जोशी यांची घेतलेली मुलाखत प्रसारीत झाली.
त्या कार्यक्रमाची रेकॉर्डेड चित्रफित

संवाद - भाग १

.................................

संवाद - भाग २

.................................

संवाद - भाग ३

शेतीविषयक
Gangadhar Mute
sharad Joshi
VDO
shetkari
shetkari sanghatana
Farmer
  • Read more about संवाद - ईटीव्ही - शरद जोशी
  • 4 comments
  • Log in or register to post comments
  • 19645 views

DOWN TO EARTH - 1

Profile picture for user संपादक
By संपादक | 11:25 AM IST, Sat May 30, 2009
योद्धा शेतकरी
योद्धा शेतकरी
DOWN TO EARTH - 1


Introduction


योद्धा शेतकरी
DOWN TO EARTH
  • Read more about DOWN TO EARTH - 1
  • Log in or register to post comments
  • 3631 views

Pagination

  • Previous page ‹‹
  • Page 3
Subscribe to शेतीविषयक

Search

User login

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • निलेश देवकर
  • SatishDeshmukh
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 18 *
Who's new नवीन सदस्य
  • Gauspasha Shaikh
  • anil Sanap
  • Dhirajkumar Ra…
  • 9921399797
  • डॉ. मीरा पंडित

Recent comments ताजे प्रतिसाद

  • अस्सल वऱ्हाडी मातीचा सुगंध आणि ग्रामीण संस्कृतीचा जिवंत ठेवा
    12 hours 31 minutes ago
  • आपण चुकीच्या लिंकवर पोस्ट…
    17 hours 10 minutes ago
  • धन्यवाद
    3 days 19 hours ago
  • लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!
    3 days 19 hours ago
  • आता तयार व्हावे
    3 days 20 hours ago

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ