शेतकरी नेत्यांकडून पंतप्रधानांना निवेदन
शेतकरी नेत्यांकडून पंतप्रधानांना निवेदन
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली - केंद्र सरकारने कांद्यावरील आणि बिगर बासमती तांदळावरील निर्यातबंदी तातडीने रद्द करावी, अशी मागणी १४ राज्यांतील शेतकरी संघटनांचा महासंघ असलेल्या "किसान को-ऑर्डिनेशन कमिटी'ने (केसीसी) केली आहे. तसेच तर यासंदर्भात शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी शुक्रवारी (ता.१६) पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना निवेदनही दिले.
- Read more about शेतकरी नेत्यांकडून पंतप्रधानांना निवेदन
- Log in or register to post comments
- 6023 views

Recent comments ताजे प्रतिसाद