Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

उद्दामपणाचा कळस - हझल

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 11:20 AM IST, गुरू May 24, 2012
.

उद्दामपणाचा कळस - हझल

.
.


भिणार नाही तुला कुणीही, फुसकी खळबळ म्हणजे तू

पेल्यामध्येच खळवळणारे पुचाट वादळ म्हणजे तू


पराकोटीचा बेशरम तू, लाचार तू, येडपट तू

शेणामधल्या किड्यासारखी, अविरत वळवळ म्हणजे तू



नको तिथे नाक खुपसण्याचे, प्यायलास तू बाळकडू

उथळ पाण्यासारखी खळखळणारी खळखळ म्हणजे तू



ओंगळ तू, वंगाळ तू, जसा मल सांडव्याचा गाळ तू

साचलेल्या डबक्यामधील कुंठलेले जळ म्हणजे तू



राहू-केतू तू, असुरांचे दृष्ट हेवे-दावे तूच

स्मशानभूमीत पिशाच्चांची अशांत वर्दळ म्हणजे तू



छल-कट शिरोमणी शकुनी तू, कळीचा नारद मुनी तू

दुनियेस हैराण करणारी चुगलखोर कळ म्हणजे तू



वात्रट तू, वाह्यात तू, असतो इंद्रियांच्या कह्यात तू

उद्दामपणाच्या वृक्षाला आलेले फळ म्हणजे तू



ना नर तू, ना नारायण तू, दहा मुखाचा रावण तू

सर्व विकारास 'अभय'दाते, सोयीचे तळ म्हणजे तू



                                                        - गंगाधर मुटे

-----------------------------------------------------
Gangadhar Mute
मार्ग माझा वेगळा
मराठी गझल
हजल
Marathi Gajhal
हझल
Marathi Gazal
मराठी गजल
गंगाधर मुटे
वाङ्मयशेती
मराठी गझल
Gangadhar Mute
अभय
मराठी हझल
विनोदी लेखन
माझी गझल निराळी
कविता
काव्यधारा
विडंबन
आवडली

प्रद्युम्नसंतु

शनीवार, June 16, 2012 - 06:59
Permalink
New

आवडली

  • Log in or register to post comments
धन्यवाद प्रद्युम्नसंतु.

गंगाधर मुटे

शुक्रवार, February 8, 2013 - 20:50
Permalink
New

धन्यवाद प्रद्युम्नसंतु. :)

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 8992 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • Narendra Gandhare

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 20 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    22 hours 17 minutes ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    22 hours 19 minutes ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    22 hours 21 minutes ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    22 hours 23 minutes ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    1 day 22 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 6
नागपुरी तडका - ई पुस्तक 6
नियोजन : ११ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, नाशिक 6
गुजरी 6
सजणीचे रूप : अभंग ।।३।। 5
अवघ्या २० हजारात कृषी कार्यालये हायटेक ? 5
प्राक्तन फ़िदाच झाले : गझल ॥२४॥ 5
रान उद्वस्त येथे 5
बाई गं धीट हो !! 5
आभाळ कोसळलं 5
वांगे अमर रहे 5
स्वप्नभंग 5
मायबोली मराठी 5
शेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर 5
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ : निकाल 5
झोपेच्या घाती 5
६ वे अ.भा. म. शे. साहित्य संमेलन : चित्रवृत्तांत - पारितोषिक वितरण 5
बळीराज्याच्या "बरबादी का जश्न" म्हणजे दिवाळी 5
पालवी एक संदर्भ 5
रोज नवेच मरण 5

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 25,987
कान पकडू नये 25,872
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,742
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,542
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,337
माय मराठी स्तवन git 25,331
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,066
एवढा मोठा नांगूर... 25,060
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,027
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,957
कापसाचा उत्पादन खर्च 24,487
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,408
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,024
सदस्यत्व कसे घ्यावे? 23,970
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 23,943
शेतकरी प्रकाशन 23,934
शेतकरी पात्रता निकष 23,919
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,889
हे गणराज्य की धनराज्य? 23,822
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 23,737

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini