पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
फक्त काटा नशीबात आहे तुला रंग उधळू नको बाभळीच्या फुला
पेरलेले उगवते कधी ना कधी गाड मातीमधे जन्म तू आपला
मुक्त आकाश अन् पंख माझे दिले आणखी मागतो काय माझ्या मुला ?
चित्त साकारते श्रावणाच्या कळा श्वास देहातल्या पंचमीचा झुला
वाट अवघड जरा ठेव देवा तुझी शेवटी कोणता मार्ग असतो खुला ?
दिवाकर जोशी परळी वैजनाथ जि.बीड
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.
कोणता मार्ग असतो "खुला"
सुनिल बावणे
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.
आपला
कोणता मार्ग असतो "खुला"
सुनिल बावणे
पाने