विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२४ : वर्ष ११ वे
(अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम)
यांच्या ८९ व्या जयंतीदिनानिमित्त (३ सप्टेंबर २०२४) आयोजित
लेखनाचा विषय : शेतमालाचे भाव

स्पर्धेत सहभाग नोंदवणार्या सर्व सहकारी लेखक कवींचे मनपूर्वक आभार 
विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन..!!
- पारितोषिकाचे स्वरूप : मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके
- पारितोषिक वितरण :
- ८ आणि ९ फेब्रुवारी २०२५ ला जयसिंगपूर येथील १२ व्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल.
- विजेत्याला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत हजर राहून पारितोषिक स्वीकारता येईल.
- पारितोषिक वितरण समारंभास अनुपस्थित असल्यास पोस्टाने किंवा कुरिअरने स्मृतीचिन्ह व पुस्तके पाठवली जाणार नाहीत मात्र प्रशस्तिपत्र पोस्टाने पाठवण्यासंबंधी विचार केला जाऊ शकेल.
सहकार्याच्या अपेक्षेत!
संगीता थोरात मुक्तविहारी
स्पर्धा संयोजक स्पर्धा संयोजक
- विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१४ : निकाल
- विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१५ : निकाल
- विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल
- विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ : निकाल
- विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ : निकाल
- विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल
- विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२० : निकाल
- विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२१ : निकाल
- विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२२ : निकाल
- विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३ : निकाल
- विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२४ : निकाल
~~~~~~~~~~~



प्रतिसाद (1)
अभिनंदन
Liladhardawande786
साहित्य लेखन स्पर्धेत सहभागी आणि विजेत्या साहित्यिकांचे मनःपूर्वक अभिनंदन... माझ्या कथेला प्रथम क्रमांक दिल्या बद्दल आयोजक आणि परीक्षक महोदय यांचे मनःपूर्वक आभार.