Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

कवडीमोल दाम

Main page content

मुक्तविहारी
By मुक्तविहारी | 1:29 AM IST, शुक्र September 21, 2018

कवडीमोल दाम

रक्त अाटविले आणि जिरविला घाम
शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल दाम || धृ. ||

कष्ट केले खूप शेतात दिनराती
झुकविले आभाळ आणि पिकविले मोती
आमुच्या या कष्टाची नाही त्यांना जाण
मातीतल्या राबण्याला काय हो इनाम ? || १ ||

बाजार घराचा मांडला गुरेढोरे विकून
सत्ता या हावरटांची टाकावी उलथून
महागाईशी लढताना जातो आमचा प्राण
लुटारू सत्ताधारी करी काय काम ? || २ ||

कितीही करूद्या त्यांनी काळे काम
त्याचाही त्यांना असतो अभिमान
असे लोक आता बसवावेत घरी
पुन्हा कशाला त्यांना द्यावे मतदान || ३ ||

- मुक्तविहारी,
क्वार्टर क्र. जुने डी - ८ ,
थर्मल काॅलनी, परळी वैजनाथ - ४३१५२०.
मो. ९८६०९८५९११.
ईमेल : muktvihari@gmail.com

पद्यलेखन स्पर्धा-२०१८
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
गीतरचना
मस्त

Dr. Ravipal Bh…

शुक्रवार, September 21, 2018 - 06:27
Permalink
New

सुंदर रचना!

  • Log in or register to post comments
Dhirajkumar B Taksande

Dhirajkumar Taksande

शुक्रवार, September 21, 2018 - 07:48
Permalink
New

छान रचना!

  • Log in or register to post comments
छान,सर

RANGNATH TALWATKAR

मंगळवार, October 9, 2018 - 21:39
Permalink
New

छान,सर

  • Log in or register to post comments
धन्यवाद

मुक्तविहारी

बुधवार, November 28, 2018 - 11:23
Permalink
New

भारशंकर सर, तालवटकर सर, ताकसांडे सर धन्यवाद !

  • Log in or register to post comments
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

मंगळवार, December 25, 2018 - 15:42
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
*congrats* :congrats:

  • Log in or register to post comments
धन्यवाद

मुक्तविहारी

गुरुवार, December 27, 2018 - 23:04
Permalink
New

मनःपूर्वक धन्यवाद मुटे सर !

  • Log in or register to post comments

In reply to प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. by गंगाधर मुटे

  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 10639 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • Utpreksha Ahire
  • Rutuja Bane
  • Seema Bhamare

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 44 *
Who's new नवीन सदस्य
  • Utpreksha Ahire
  • Rajshree
  • Seema Bhamare
  • मधुकर
  • P D Katkar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • चुकीच्या ठिकाणी लेखन प्रकाशित केले
    13 hours 15 minutes ago
  • जिद्द : एक आत्मकथन
    13 hours 57 minutes ago
  • सकाळी *तांब्या* घेऊन
    1 day 2 hours ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    1 day 18 hours ago
  • (विषय दिलेला नाही)
    1 day 18 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
गझल 4
धडानवडाची मैना लई गुणाची : विडंबनात्मक बालकविता 4
दुष्काळ... 4
पोट भरल्यावर लढाई संपते यार 4
शेतकरी पात्रता निकष 3
फुलू दे शिवारी 3
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 3
मढे मोजण्याला 3
बळीराजा की बळी जाणारा राजा? 3
विलगीकरण 3
माझ्या धन्यासाठी 3
अकाल पडेल 3
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२३ : निकाल 3
हिरवा आधुनिक धुरा 3
लेखणीने लढाईस सज्ज व्हावे! 3
श्रावण 3
२ रे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपूरला 3
विनोदी VDO 3
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 3
बळीराजाचा पोवाडा 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
कापला रेशमाच्या सुताने गळा 32,143
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,142
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,755
वादळाची जात अण्णा 31,523
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,317
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,243
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,202
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,178
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 30,704
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,966
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,896
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,502
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,962
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28,694
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 28,004
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,611
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,472
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 26,988
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,805
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,274
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini