Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

डाव मांड हा नवा ...!!

Main page content

Profile picture for user दिलीप वि चारठाणकर
By दिलीप वि चारठाणकर | 6:54 PM IST, शनी November 15, 2014
पद्यलेखनस्पर्धा-२०१४
पद्यकविता

काव्यलेखन-स्पर्धा-२०१४
********************

शेतकरी-गीत
#######त#########

डाव मांड हा नवा ...!!
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

शिवबाचा तू मर्द-मावळा, बांगड्या भरल्या कव्हा...?
सोड इच्यार मरणाचा रे, डाव मांड हा नवा...!!..धृ..

शिर कापले तरीही बाजी हटला नाही माघारी |
झांशीची ती राणी लढली मूत्यू दिसुनी सामोरी |
'बळीराजा'चा साज मिरविता फांस कशाला हवा..?
सोड इच्यार मरणाचा रे, डाव मांड हा नवा...!!..१..

मुका जीव घाबरला तेंव्हा, संताजी अन धनाजीला |
'पत्रे' ठोकून पायतळीला जेरीस आणले गो-याला |
इतिहासाचे पान इसरला, पुन्हा करी गव-गवा...
सोड इच्यार मरणाचा रे, डाव मांड हा नवा...!!..२..

दोन पावले मागे घेवून, शिवबा लढला जोमाने |
वाघनखाने काढी कोथळा,जीव सोडला खानाने |
मर्द-मराठ्या पळतो का रे,दिसल्याने काजवा..?
सोड इच्यार मरणाचा रे, डाव मांड हा नवा...!!..३..

पोलादाची छाती तुझी दणकट हे बाहू |
संकटाच्या छाताडावर निशाण रे लावू |
जीवनातूनी पळून जाता शौर्य दावशी कव्हा..?
सोड इच्यार मरणाचा रे,डाव मांड हा नवा...!!..४..

दुष्काळाच्या झळा कधी रे गारपीट आवकाळी |
महापुराचे संकट कधी तर जवार पडते काळी |
'वाघाच्या जबड्यात हात!' हा धर्म शिकविला नवा..!
सोड इच्यार मरणाचा रे, डाव मांड हा नवा ..!!..५..

क्रूर चेहरा ओळख आता हो सावध या वेळी |
मते मागण्या येतील वेड्या नवी टाकुनी खेळी |
दु:ख तुझे वेशीवर टांगत वाजव त्यांचा धुवां..
सोड इच्यार मरणाचा रे, डाव मांड हा नवा..!!..६..

- दिलीप वि. चारठाणकर
सेलू [परभणी ]

e-mail:-dvd1968@rediffmail.com

कविता
सुरेख काव्य

गंगाधर मुटे

शनीवार, November 15, 2014 - 19:07
Permalink
New

सुरेख काव्य.

  • Log in or register to post comments
अभिनंदन.

विजय शेंडगे

मंगळवार, February 17, 2015 - 20:56
Permalink
New

रचना उत्तम आहे.स्पर्धेतल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन. http://maymrathi.blogspot.com/

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 7074 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • Kiran mahadev …

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 1906 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    20 hours 48 minutes ago
  • धन्यवाद
    20 hours 49 minutes ago
  • निलेश जगदेवराव देवकर सर,…
    22 hours 28 minutes ago
  • संकेत सुरेंद्र देशमुख,…
    22 hours 31 minutes ago
  • अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध…
    22 hours 33 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 28
आईचं छप्पर ।।१०।। 28
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 27
गरीबी कशामुळे? 27
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 27
संपर्क/सुचना/अभिप्राय 27
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 26
जीवनोत्सव! 26
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 26
नियोजन : ११ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, नाशिक 26
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 25
कोरोना आणि शेती 24
अरे, फुलवा अंगारमळा! 24
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 24
लाँक 24
७ व्या संमेलनाच्या तयारीला लागूयात! 24
कापूस व धान उत्पादक परिषद - सचित्र वृत्तांत 24
IT कार्यशाळा - इंटरनेटचे धोके आणि फसवणुकीची कारणे - भाग-१२ 24
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 23
मोती असे गळाले.. 23

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,447
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,234
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,920
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,880
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,807
वादळाची जात अण्णा 31,645
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,475
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 31,320
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,252
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 30,109
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,956
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,599
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 29,317
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 29,048
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 28,127
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,707
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,569
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 27,047
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,898
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,376

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini