Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

कोणे एकेकाळी

Main page content

By V59Angaaitkar | 12:40 AM IST, शुक्र December 01, 2023
छंदोबद्ध कविता
शेतकऱ्याचा राजा बळीराजा

कोणे  एकेकाळी l असुर कुळी l.
नातू भक्त प्रल्हादाचा l पुत्र विमोचनाचा l
जन्मला बळीराजा ll

भक्त श्री विष्णूचा l होता शक्तिमान l
कर्तुत्ववान   बळी l राजा रयतेचा   ll 

दक्षिण भारतात होते l राज्य तयाचे मोठे l.
रोगराई तेथे l दिसत नव्हती ll 

पीक पाणी भरपूर l नसे धान्याची नुपर l 
तेथे जातीभेद नसे l सुख शांती वसे l
राज्यात बळीच्या  ll

यज्ञादी कर्म lपर्यावरण शुद्धीचे वर्म l
जाणिले होते बळीने l राज्यात आपल्या. ll

अबला सुरक्षित l होत्या आनंदात l 
मुलेही रोगमुक्त l असे  बळीच्या राज्यात ll 

बहुछंदी राजा होता l खेळत होता गंजी पत्ता l
वेश्या गमनही कधी कधी l करीत असे बळीराजा ll

एकदा मोती हिरे जिंकले l ते शिवास वाहिले l.
राज्य ही इंद्राचे भोगले l काही काळ बळीराजाने ll

हतबल झाला इंद्र l विष्णूशी विनवी वारंवार l
करावे तुम्ही ठार l बळीराजाला  ll 

अति तेथे माती l होई  निश्चिती l
याची प्रचिती  l आली बळीराजाला ll

बळीराजा दानशूर अति l होती त्याची ही ख्याती l
वामनाने मागितले दान l तीन पावले जमीन ll

दान देण्यास तत्पर l करावी जमीन स्वीकार l 

विनवी  वामनाशी l दानी बळीराजा ll

विष्णूचा अवतार होता वामन l  कराया बळीराजा पावन l
ठेवीला एक पाय धरतीवर l दुसरा तो स्वर्गावर l

तिसरा पाय डोक्यावर l  बळीराजाच्या ll
होता स्पर्श पावलाचा l बळी जाय पाताळी साचा l

राज्य दिले विष्णूने l पाताळी तयासी l
विष्णू झाले द्वारपाल l पाताळी काही काळ l

परी होती आस राजाला l रयतेला त्याच्या भेटण्याची ll
बळीराजा येई धरतीवर l बलिप्रतिपदेला सत्वर l

त्याचा करावा आदर l अन् उत्सव दीपावलीचा ll

रचना
विनायक अंगाईतकर
मोबाईल नंबर 9021627407

  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 1902 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 76 *
Who's new नवीन सदस्य
  • मधुकर
  • P D Katkar
  • Salonimestri2026
  • Anand kadam
  • डॉ ज्ञानेश भाऊ…

Recent comments ताजे प्रतिसाद

  • सकाळी *तांब्या* घेऊन
    22 minutes ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    15 hours 38 minutes ago
  • (विषय दिलेला नाही)
    15 hours 46 minutes ago
  • साध्या, सहज पण तितक्याच धारदार शब्दांत
    15 hours 56 minutes ago
  • अतिशय संवेदनशील रचना!
    15 hours 58 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
पोळ्याच्या झडत्या 2
तुझ्यापायीच झाली ही दैना 2
 *अस्वस्थ काळ अधोरेखित करणारा - माणसाच्या सोयीचा देव* 2
८ वे अ.भा.म.शे.सा.संमेलन : कार्यक्रमपत्रिका 2
केवळ जंतूमुळे रोग होतो? : भाग १३ 2
गझल 2
गंधवार्ता : महादीर्घकाव्य ॥२९॥ 2
भांडण : प्रवेशिका 2
ना धों महानोर ह्यांच्या कवितेतील रानावनात विरलेली स्त्री 2
२ रे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : VDO 2
आत्मशक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती : भाग १४ 2
IT कार्यशाळा - सोशल मीडियाचा उपयोग - भाग-१० 2
विनोदी VDO 2
बळीराज्याच्या "बरबादी का जश्न" म्हणजे दिवाळी 2
हॉट चिप्स 2
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 2
शेतकरी संघटना कार्यकारिणी दि. १२ डिसेंबर २०१६ पासुन. 2
स्वप्नसुंदरी 2
६ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन 2
उद्ध्वस्त 2

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 25,988
कान पकडू नये 25,873
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,742
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,551
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,340
माय मराठी स्तवन git 25,333
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,068
एवढा मोठा नांगूर... 25,063
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,030
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,959
कापसाचा उत्पादन खर्च 24,487
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,412
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,024
सदस्यत्व कसे घ्यावे? 23,975
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 23,943
शेतकरी प्रकाशन 23,934
शेतकरी पात्रता निकष 23,925
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,891
हे गणराज्य की धनराज्य? 23,826
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 23,737

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini