Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

बळीराजा

Main page content

By V59Angaaitkar | 9:04 AM IST, बुध November 15, 2023
पद्यकविता

बळीराजा (अष्टाक्षरी काव्य ).

बळीराजा वेडापिसा l

झालास का रे तू असा llध्रुll

तू जगाचा पोशिंदा l

कष्ट कर तू यंदा ll

नांगरन कर शेती l

पलटी होईल माती ll

कष्टाचा घे तू वसा ll१ll l

पाऊस जेव्हा येईलl

माती सुगंधी होईल ll

कर पेरणी शेतात l

स्प्रे पंप घे हातात ll

फवारणी कर असा ll२ll

पाऊस असे लहरी l

कमर मोडे मजुरीll

पिके ढगाकडे पाहीl

पाऊस येतच नाही l

चिंतेतच तु रे कसा ll ३ll

पिक येईल चांगले l

रक्षण पाहिजे केले ll

पिकेल पांढरं सोनं l

पक्षीही गाईल गाणं ll

भरेल तुझाही खिसा ll ४ll

ऊन वारा पावसाचीl

तमा तू न बाळगाची ll

कर्म असे ईश्वर l

तू तयाची पूजा कर ll

सोडू नको तुझा वसा ll ५ll

बळीराजा वेडापिसा l

झालास का रे तू असाl

झालास का रे तू असाll.

रचना---विनायक अंगाईतकर

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

गुरुवार, November 16, 2023 - 14:51
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

CongratsCongrats

कृपया प्रवेशिकेचे शीर्षक बदलावे. अनेकदा समान शीर्षक असल्याने गुणतालिकेत गुण नोंदवताना घोळ होत असतो. त्यामुळे शीर्षकात वेगळेपण असावे.

  • Log in or register to post comments
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा

समीक्षक

सोमवार, November 20, 2023 - 12:19
Permalink
New

लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 4818 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 7 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    6 hours 10 minutes ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    6 hours 12 minutes ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    6 hours 14 minutes ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    6 hours 16 minutes ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    1 day 6 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
तुझ्यापायीच झाली ही दैना 17
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 16
राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३|| 15
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 15
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 15
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 15
दुष्काळ 14
शरद जोशी 14
८ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन रावेरीत : नियोजन 13
नियोजन : ११ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, नाशिक 13
माझे फेसबूक स्टेटस - 2 12
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३ : वर्ष १० वे 12
माझे फेसबूक स्टेटस-1 12
शेतकरी पात्रता निकष 11
हूसास 11
IT कार्यशाळा - सोशल मीडियाची तोंडओळख - भाग-११ 11
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२२ : निकाल 11
जात्यावरची गाणी 10
पोळ्याच्या झडत्या 10
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२३ : निकाल 10

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • Current page 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,505
नियमावली 44,813
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,147
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,820
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,728
शरद जोशी 40,739
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,111
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,057
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,543
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,044
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,041
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,796
गरीबी कशामुळे? 36,065
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,612
आईचं छप्पर ।।१०।। 34,521
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 33,881
रे नववर्षा 33,747
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,296
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,271
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,264

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • Current page 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini