Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

पुन्हा जन्म घे बळीराजा

Main page content

By राजेश हनुमंतरा… | 4:22 PM IST, मंगळ November 14, 2023
छंदमुक्त कविता
शेतकऱ्याचा राजा बळीराजा

पुन्हा जन्म घे बळीराजा

 

पुन्हा जन्म घे बळीराजा

बघ शेतकऱ्याचे हाल

कवडीमोल भावात लुटतात

इथे आमचा सारा माल

 

मुकुट दिला तू आम्हाला

म्हणतात शेतकरी बळीराजा

पण बाप झाला ना आजा

ना झालो आम्ही राजा

पंच पक्वान्न सोड ताटात

नसते आमच्या साधी दाल

पुन्हा जन्म घे बळीराजा

बघ शेतकऱ्याचे हाल

 

कुणी वाली ना राहिला आमचा

इथले नेते सारे गद्दार

कृषी प्रधान देशात पुढारी,

व्यापारी, सुखी नोकरदार

पोशिंदा सोडून बाकी सारेच

इथे झाले मालामाल

पुन्हा जन्म घे बळीराजा

बघ शेतकऱ्याचे हाल

 

राजा राजा करून आमची

थट्टा चालली सारी

रोज फासावर लटकतो

इथला एक शेतकरी

शरद जोशी चा अवतार घेवून

तू पुन्हा मुकुट घाल

पुन्हा जन्म घे बळीराजा

बघ शेतकऱ्याचे हाल

 

राजेश अंगाईतकर

धनश्री नगर, ITI कॉलेजच्या मागे, पिंपळगाव रोड, यवतमाळ

मो. नं. ७०२०७६३९५५

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

मंगळवार, November 14, 2023 - 18:10
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

CongratsCongrats

 

  • Log in or register to post comments
लेखन छान आहे.

समीक्षक

सोमवार, November 20, 2023 - 09:07
Permalink
New

लेखन छान आहे.

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 4822 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 1329 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    9 hours 34 minutes ago
  • धन्यवाद
    9 hours 35 minutes ago
  • निलेश जगदेवराव देवकर सर,…
    11 hours 14 minutes ago
  • संकेत सुरेंद्र देशमुख,…
    11 hours 17 minutes ago
  • अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध…
    11 hours 19 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
बळीराजा : जगातील धाडशी योद्धा 30
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 30
‘होऊ दे रे आबादानी’च्या निमित्ताने 30
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 30
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29
सदस्यत्व कसे घ्यावे? 29
बरं झाल देवा बाप्पा...!! 29
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 29
धरेचे लेकरू आपण 28
शेतकरी मर्दानी...! 28
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 28
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 28
गरीबी कशामुळे? 28
शेतकर्‍यांची प्रति विधानसभा 28
काही सुटे अन काही मुटे शेर 28
शेतकरी संघटक २१ जुलै २०११ - अंक ८ 28
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ : शंका समाधान 28
नाचू द्या गं मला : लावणी ॥२६॥ 28
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27
श्री गणराया - ।।२।। 27
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,351
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,194
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,843
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,796
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,778
वादळाची जात अण्णा 31,591
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,336
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 31,262
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,216
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 30,025
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,930
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,555
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 29,250
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 29,020
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 28,065
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,662
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,546
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 27,023
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,881
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,356
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini