Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

असा लागट पाऊस...

Main page content

Raosaheb Jadhav
By Raosaheb Jadhav | 8:56 AM IST, मंगळ September 21, 2021
छंदमुक्त कविता

असा लागटं पाऊसं...

मना लावतोया पिसं
असा लागट पाऊसं...

पाय टाकून मनात
गर्द लखाकते वीज
कुठे एखादं मातीत
हळू कोंबळतं बीज
हवेत उंडारतो वासं...

रात पाहून चांदणी
माझ्या झोम्बतो मनाला
अन विसरतो कधी
त्याच्या पाऊसपणाला
भरल्या पिकातून घुसं...

उरी मारतो धडका
उभा राहून दारात
धरू किती अडवून
उडी घेतोया घरात
जेव्हा ताठरते कासं...

घाटमाथ्यात आभाळी
कधी बसतो घुमत
चाले कधी सिंहावाणी
घाट घासात गिळीत
त्याचा ओसरेना जोसं...

रावसाहेब जाधव (चांदवड)
९४२२३२१५९६

खुपच छान सर

Rajesh Jaunjal

शनीवार, September 25, 2021 - 12:55
Permalink
New

खुपच छान सर

  • Log in or register to post comments
धन्यवाद!

Raosaheb Jadhav

रवीवार, September 26, 2021 - 07:31
Permalink
New

धन्यवाद!

  • Log in or register to post comments

In reply to खुपच छान सर by Rajesh Jaunjal

प्रवेशिकेचे स्वागत

गंगाधर मुटे

मंगळवार, November 2, 2021 - 20:56
Permalink
New

*congrats* :congrats: प्रवेशिकेचे स्वागत *bqs*

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 5290 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 215 *
Who's new नवीन सदस्य
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant

Recent comments ताजे प्रतिसाद

  • आपण चुकीच्या ठिकाणी लेखन…
    7 hours 15 minutes ago
  • धन्यवाद
    7 hours 16 minutes ago
  • खूप खूप धन्यवाद
    7 hours 33 minutes ago
  • धन्यवाद
    7 hours 40 minutes ago
  • खूप खूप साभार आपले. आपल्या…
    9 hours 8 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
विचारपूस 12
भुलाबाई कशी दिसते 12
वाढदिवसाची कविता 12
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२१ : निकाल 12
नियोजन : ११ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, नाशिक 12
शरद जोशी 12
आयुष्याची दोरी : कविता ॥३४॥ 12
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 11
पोळ्याच्या झडत्या 11
कान पकडू नये 11
शेतकर्‍यांची प्रति विधानसभा 11
शेती आणि माती 11
रानामधले शेर...! 11
भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 11
ये रे पावसा 10
प्रतिनिधी नोंदणी : १४ वे महाबळेश्वर साहित्य संमेलन 10
मग हव्या कशाला सलवारी 10
एक सुखद साहित्यिक अनुभव: प्रतिनिधींचे मनोगत : 12sss 10
कार्यक्रमपत्रिका : १४ वे महाबळेश्वर साहित्य संमेलन 10
वादळाची जात अण्णा 10
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 25,997
कान पकडू नये 25,889
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,749
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,577
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,355
माय मराठी स्तवन git 25,345
एवढा मोठा नांगूर... 25,096
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,080
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,033
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,961
कापसाचा उत्पादन खर्च 24,490
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,422
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,038
सदस्यत्व कसे घ्यावे? 23,986
शेतकरी पात्रता निकष 23,952
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 23,951
शेतकरी प्रकाशन 23,934
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,900
हे गणराज्य की धनराज्य? 23,843
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 23,747
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini