Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

७ वे अ.भा.म.शे.सा.संमेलन : कार्यक्रमपत्रिका

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 5:12 PM IST, मंगळ March 23, 2021
आता तयार व्हावे | लढण्यास लेखणीने || रक्षण अबोलतेचे | करण्यास लेखणीने ||
न्यावा शिवाररानी | जागर सरस्वतीचा || ईडापिडा अव्यक्ती | पुरण्यास लेखणीने ||
 
सातवे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
स्थळ : युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, भूमीकन्या सीताकुटी
रावेरी ता. राळेगाव जि. यवतमाळ निमित्त
कोरोना अरिष्ट पर्यायी
ऑनलाईन वेबमिलन सप्ताह
दिनांक : २० ते २६ मार्च २०२१
 
मागील महिन्यापासून कोरोनाचा सार्वत्रिक वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेता रावेरी येथील शनिवार, रविवार, २० व २१ मार्च २०२१ ला नियोजित ७ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करणे अवघड आणि जोखिमेचे झालेले आहे त्यामुळे सदर संमेलनाचे नव्याने नियोजन करून सुधारित स्वरूपात नाईलाजाने झूमच्या (Zoom) माध्यमातून ऑनलाईन वेबमिलन सप्ताह घेण्याचा पर्याय स्वीकारण्यात आलेला आहे. परिसंवाद, पारितोषिक, पुरस्कार वितरणासहित कार्यक्रम पत्रिकेत नसलेले सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले असून कोरोना वातावरण निवळल्यावर नवीन तारखा ठरवून आयोजित केले जातील.
 
कार्यक्रमपत्रिका
 
प्रथम चरण
शनिवार, २० मार्च २०२१
सकाळी ११.०० ते १२.३० : उद्घाटन सत्र
 
दीपप्रज्वलन, मराठी गौरवगीत, शेतकरी नमनगीत आणि उद्‍घाटन
शेतकरी नमनगीत : गुरुराज राऊत, गणेश मुटे,  तेजू कोपरकर, विवेक मुटे
स्मरणिका प्रकाशन : शेतकरी स्त्री : गुलामाची गुलाम स्मरणिकेचे विमोचन.
संयोजक :  मा. बाळासाहेब देशमुख, ट्रस्टी, सीतामंदीर, रावेरी    
उदघाटक :  मा. सरोजताई काशीकर, ज्येष्ठ शेतकरी नेत्या    
प्रास्ताविक : मा. गंगाधर मुटे, संस्थापक अध्यक्ष
संमेलनाध्यक्ष : मा. वसुंधरा काशीकर, ज्येष्ठ शेती साहित्यिक
आभार : मा. राजेंद्र झोटींग
सूत्रसंचालन : मा. प्रा. मनीषा रिठे
=======
द्वितीय चरण
रवीवार, २१ मार्च २०२१
सकाळी ११.०० ते १२.०० : शेतकरी कवी संमेलन - १
 
अध्यक्ष : मा. अनुपमा जाधव (पालघर)
सूत्रसंचालन : मा. लक्ष्मी बल्की, यवतमाळ
सहभाग : मा. भूषण तांबे (ठाणे), मा. हिंमतराव ढाळे, मा. तुळशीरामजी बोबडे (अकोला), मा. किरण काशिनाथ,  मा. सुमेध वासनिक (नागपूर), मा. प्रा. महेश कोंबे, मा. तेजस आंबाखाये (यवतमाळ), मा. नरेंद्र गंधारे, मा. डॉ. सुनील पखाले, मा. राजेश जौंजाळ, मा. अ‍ॅड. सुशांत बाराहाते, मा. किशोर महाजन, मा. संदीप धावडे, मा. नारायण निखाते, मा. वसंतराव गिरडे (वर्धा)
=======
तृतीय चरण
सोमवार, २२ मार्च २०२१
सकाळी ११.०० ते १२.३० :  शेतकरी गझल मुशायरा
 
अध्यक्ष : मा. प्रा. चित्रा कहाते, नागपूर
सूत्रसंचालन : मा. प्राजक्ता पटवर्धन, पुणे
सकाळी ११.०० ते ११.५० : भाग -१
सहभाग : मा. गिरीशकुमार जोशी (औरंगाबाद),  मा. आत्माराम जाधव, मा. आत्तम गेंदे, मा. महेश होनमाने, मा. यशवंत मस्के (परभणी), मा. कृष्णा जावळे (बुलडाणा),  मा. आशालता आसुटकर, मा. अल्पना देशमुख-नायक, मा. गजेंद्रकुमार ठुने (यवतमाळ), मा. संजय तिडके (लातूर), मा. डॉ. रविपाल भारशंकर, मा. प्रदीप थूल, मा. धीरजकुमार ताकसांडे (वर्धा),  मा. बाळ पाटील (उस्मानाबाद), मा. वीरेंद्र बेडसे (धुळे)
सकाळी १२.०० ते १२.५० : भाग -२
सहभाग : मा. बापू दासरी (नांदेड), मा. अझीझखान पठाण, मा. अनंत नांदूरकर (नागपूर), मा. मसूद पटेल (पुणे), मा. रमेश बुरबुरे, मा. प्रा. डॉ. सिद्धार्थ भगत (यवतमाळ),  मा. महेश मोरे (सातारा), मा. बदीऊज्जमा बिराजदार (सोलापूर) मा. निलेश कवडे (अकोला), मा. गंगाधर मुटे (वर्धा)
======
चवथे चरण
मंगळवार, २३ मार्च २०२१
सकाळी ११.०० ते १२.०० :  शेतकरी कवी संमेलन - २
 
अध्यक्ष : मा. प्रदीप देशमुख, चंद्रपूर
सूत्रसंचालन : मा. जयश्री कोटगीरवार, वर्धा
सहभाग : मा. प्रज्योत देशमुख (अकोला), मा. विनायक अंगाईतकर, मा. रत्नाकर वानखडे, मा. दिलीप भोयर (अमरावती), मा. पंडित निंबाळकर (अहमदनगर), मा. ॲड.लखनसिंह कटरे (गोंदिया),  मा. अतुल येरगुडे (चंद्रपूर), मा. डॉ संगीता घुगे (नांदेड),  मा. रवींद्र दळवी (नाशिक), मा. निलेश तुरके, मा. सचीन शिंदे, मा. राजेश अंगाईतकर (यवतमाळ),  मा. प्रा. संजय कावरे (वाशीम), मा. स्मिता गांधी, पनवेल
========
पाचवे चरण
बुधवार, २४ मार्च २०२१
सकाळी ११.०० ते १२.०० :  परिसंवाद
 
विषय : शेतीसाहित्यातील बदलते प्रवाह
वक्ते : डॉ. दिलीप बिरुटे,  डॉ. प्रा. डी. एन.  राऊत
========
सहावे चरण
गुरुवार, २५ मार्च २०२१
सकाळी ११.०० ते १२.०० :  शेतकरी कवी संमेलन - ३
 
अध्यक्ष : मा. अनुराधा धामोडे, पालघर
सूत्रसंचालन : मा. अनिकेत देशमुख, अकोला
सहभाग : मा. श्याम ठक (अकोला), मा. खुशाल गुल्हाणे (अमरावती), मा. महेश देसले (धुळे),  मा. रावसाहेब जाधव (नाशिक), मा. विद्या लटपटे (परभणी), मा. जयश्री नांदे (पुणे), मा. लक्ष्मण लाड,  मा. मुक्तविहारी, मा. दिवाकर जोशी,  मा. सिद्धेश्वर इंगोले, मा. दत्ता वालेकर, मा. बालाजी कांबळे, मा. संजय आघाव, मा. सतीश कराड (बीड),  
========
सातवे चरण
शुक्रवार, २६ मार्च २०२१
सकाळी ११.०० ते १२.०० : समारोपीय सत्र
 
विषय - दडायचे नाही, आता भिडायचे!
अध्यक्ष : मा. अ‍ॅड वामनराव चटप, ज्येष्ठ शेतकरी नेते
प्रमुख अतिथी : मा. अ‍ॅड दिनेश शर्मा, ज्येष्ठ शेती अभ्यासक
विशेष अतिथी : मा. ललित बहाळे, कार्याध्यक्ष, शेतकरी संघटना
सन्माननीय अतिथी : मा. ऍड सतीश बोरुळकर, ज्येष्ठ अधिवक्ता, मुंबई हायकोर्ट
सूत्रसंचालन : मा. सुधीर बिंदू, युवा शेतकरी नेते
 
सहकार्याच्या प्रतीक्षेत!
 
गंगाधर मुटे
कार्याध्यक्ष
सातवे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 4680 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 4 सदस्य उपस्थित आहेत.
  • Subhash.patil
  • admin
  • spatil
  • surekha

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 84 *
Who's new नवीन सदस्य
  • Seema Bhamare
  • मधुकर
  • P D Katkar
  • Salonimestri2026
  • Anand kadam

Recent comments ताजे प्रतिसाद

  • सकाळी *तांब्या* घेऊन
    6 hours 27 minutes ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    21 hours 43 minutes ago
  • (विषय दिलेला नाही)
    21 hours 51 minutes ago
  • साध्या, सहज पण तितक्याच धारदार शब्दांत
    22 hours 2 minutes ago
  • अतिशय संवेदनशील रचना!
    22 hours 4 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 6
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३ : वर्ष १० वे 6
पोळ्याच्या झडत्या 6
कार्यक्रमपत्रिका : बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर 6
गझल 6
दुष्काळ... 6
६ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन 6
९ वे Online शेतकरी साहित्य संमेलन : कार्यक्रमपत्रिका 6
त्रैमासिक अंगारमळा : अंक - २ 6
शरद जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार 6
पाणी लाऊन हजामत 5
IT कार्यशाळा - वेबसाईटवर Sign Up कसे करावे? - भाग-७ 5
तुझ्यापायीच झाली ही दैना 5
अभय 5
मोती असे गळाले.. 5
शेतकरी संघटना कार्यकारिणी दि. १२ डिसेंबर २०१६ पासुन. 5
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 5
भाजीपाल्याच्या भावात, कोरोना गावात : करोना माहात्म्य ||७|| 5
IT कार्यशाळा - सोशल मीडियाची तोंडओळख - भाग-११ 5
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 5
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,511
नियमावली 44,824
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,154
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,827
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,761
शरद जोशी 40,757
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,117
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,060
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,560
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,050
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,046
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,803
गरीबी कशामुळे? 36,069
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,619
आईचं छप्पर ।।१०।। 34,526
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 34,287
रे नववर्षा 33,751
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,301
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,279
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,272
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini