- गंगाधर मुटे
Main page content
IT कार्यशाळा - अभ्यासक्रम - भाग-३
या कार्यशाळेत दाखल झालेले विद्यार्थी सर्वच स्तरातील असून ज्याला व्हाटसप शिवाय अन्य काहीच वापरता येत नाही अशा पातळीपासून ते ज्याला इंटरनेट तंत्रज्ञानातील बरेच काही जमते.... या पातळीपर्यंत समावेश असल्याने आपल्याला अगदी प्रारंभीच्या स्टेजपासून सुरुवात करावी लागेल. सावकाशपणे एक एक पाऊल पुढे जावे लागेल. जे शिकलो त्याचा पडताळा घेण्याची गरज भासली तर घ्यावा लागेल.
विषयाचा आवाका फार मोठा आहे. सर्वच बाबी येथे शिकायच्या/शिकवायच्या म्हटल्यातर ही कार्यशाळा काही वर्षे चालेल. देण्यासारखा इतका वेळ माझ्याकडे आणि तुमच्याकडेही नसल्याने आपण मुख्य-मुख्य आणि गरजेनुसार महत्वाचे असेल तेच त्रोटक स्वरूपात शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर विषयाचा सखोल अभ्यास म्हणजे सैद्धांतिक संगणक विज्ञान (Theoretical computer science) शिकणे सर्वसाधारण लोकांच्या फारसे उपयोगी पडणारे नसल्याने थेट प्रॅक्टिकल स्वरूपाकडे वळून वापराचे तंत्रज्ञान याकडे लक्ष केंद्रित करणे सोयीचे व उपयोगाचे ठरणार आहे. त्यामुळे सिलॅबस ठरवून त्यानुसार वाटचाल करणे उपयोगाचे वाटत नाही. त्याऐवजी ठराविक मुद्यावर लक्ष केंद्रित करून तेच आत्मसात करून लवकरात लवकर ही कार्यशाळा संपवण्याचा प्रयत्न करूयात.
- गंगाधर मुटे
- गंगाधर मुटे
=======
| प्रकाशन दिनांक | लेख/कविता/गझलेचे शीर्षक | वाचनसंख्या | प्रतिसाद संख्या | साहित्य प्रकार | अंतिम अद्यतन |
|---|---|---|---|---|---|
शोध
सदस्य प्रवेश
वाचकांच्या भेटी
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
Who's online उपस्थित सदस्य
Visitors Online/उपस्थित पाहुणे
- सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 84 *
Who's new नवीन सदस्य
Recent comments ताजे प्रतिसाद
- 6 hours 27 minutes ago
- 21 hours 43 minutes ago
- 21 hours 51 minutes ago
- 22 hours 2 minutes ago
- 22 hours 4 minutes ago
आज सर्वाधिक वाचन
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
| शीर्षक | वाचनसंख्या |
|---|---|
| हंबरून वासराले चाटते जवा गाय | 32,128 |
| कापला रेशमाच्या सुताने गळा | 32,064 |
| हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची | 31,749 |
| वादळाची जात अण्णा | 31,523 |
| ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन | 31,210 |
| शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती | 31,204 |
| गगनावरी तिरंगा - ॥२१॥ | 31,165 |
| संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती | 31,088 |
| आत्महत्या नव्हे, शेतकर्यांचा शासकीय खून! | 30,595 |
| विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल | 29,945 |
| भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन | 29,889 |
| गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते | 29,494 |
| कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन | 28,949 |
| पिकलेला काटा अन् करपलेली पिके | 28,581 |
| दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ | 27,999 |
| हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ | 27,599 |
| श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। | 27,467 |
| नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ | 26,987 |
| प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी | 26,798 |
| बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ | 26,265 |
