Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

असा लागट पाऊस...

Main page content

Raosaheb Jadhav
By Raosaheb Jadhav | 8:56 AM IST, मंगळ September 21, 2021
छंदमुक्त कविता

असा लागटं पाऊसं...

मना लावतोया पिसं
असा लागट पाऊसं...

पाय टाकून मनात
गर्द लखाकते वीज
कुठे एखादं मातीत
हळू कोंबळतं बीज
हवेत उंडारतो वासं...

रात पाहून चांदणी
माझ्या झोम्बतो मनाला
अन विसरतो कधी
त्याच्या पाऊसपणाला
भरल्या पिकातून घुसं...

उरी मारतो धडका
उभा राहून दारात
धरू किती अडवून
उडी घेतोया घरात
जेव्हा ताठरते कासं...

घाटमाथ्यात आभाळी
कधी बसतो घुमत
चाले कधी सिंहावाणी
घाट घासात गिळीत
त्याचा ओसरेना जोसं...

रावसाहेब जाधव (चांदवड)
९४२२३२१५९६

खुपच छान सर

Rajesh Jaunjal

शनीवार, September 25, 2021 - 12:55
Permalink
New

खुपच छान सर

  • Log in or register to post comments
धन्यवाद!

Raosaheb Jadhav

रवीवार, September 26, 2021 - 07:31
Permalink
New

धन्यवाद!

  • Log in or register to post comments

In reply to खुपच छान सर by Rajesh Jaunjal

प्रवेशिकेचे स्वागत

गंगाधर मुटे

मंगळवार, November 2, 2021 - 20:56
Permalink
New

*congrats* :congrats: प्रवेशिकेचे स्वागत *bqs*

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 5290 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 216 *
Who's new नवीन सदस्य
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant

Recent comments ताजे प्रतिसाद

  • आपण चुकीच्या ठिकाणी लेखन…
    7 hours 28 minutes ago
  • धन्यवाद
    7 hours 29 minutes ago
  • खूप खूप धन्यवाद
    7 hours 46 minutes ago
  • धन्यवाद
    7 hours 54 minutes ago
  • खूप खूप साभार आपले. आपल्या…
    9 hours 22 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 16
अशीही उत्तरे-भाग-३ 16
एवढा मोठा नांगूर... 16
माझे फेसबूक स्टेटस-1 15
हंबरून वासराले चाटते जवा गाय 15
दुष्काळ... 15
अट्टाहास 15
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 14
पंढरीचा राया : अभंग ।।६।। 14
कार्यक्रमपत्रिका : बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर 14
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 14
शेतकरी संघटक २१ जुलै २०११ - अंक ८ 14
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 14
IT कार्यशाळा - सोशल मीडियाचा उपयोग - भाग-१० 13
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 13
अशीही उत्तरे-भाग- १ 13
शुभारंभ 12
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 12
हवी कशाला मग तलवार ? : कविता ।।१३।। 12
पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 12
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
कापला रेशमाच्या सुताने गळा 32,298
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,167
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,756
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,568
वादळाची जात अण्णा 31,533
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,471
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,266
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,189
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 30,950
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,971
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,910
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,514
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,968
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28,950
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 28,021
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,621
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,491
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 26,996
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,819
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,290
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini