मी एक शेतकरी
मी आत्महत्या करू इच्छीतो
कारण जसं असायला पाहीजे आयुष्य तसं होत नाही आहे, पण ..
जीवनावर माझी इच्छा
माझी पद्धत थोपू इच्छीणारा मी कोण?
होवू शकते माझी इच्छा पूर्ण झाली नसेल
म्हणून का मी जीवन खतम करायचे?
त्यापेक्षा मी आपली इच्छा का खतम करू नये?
होवू शकते माझी अपेक्षा पूर्ण झाली नसेल
म्हणून मी निराश झालो असेल
परंतू माणूस जेव्हा निराश होतो तेंव्हा तो नष्ट करू इच्छीतो
आणि तेंव्हा फक्त दोनच संभावना असतात
एक तर तो दुसऱ्याला मारू शकतो किंवा स्वतःला
त्यात दुसऱ्याला मारणे धोकादायक आहे
म्हणून मग तो स्वतःला मारण्याचा विचार करू लागतो
परंतु हाही एक खून नाही का?
नाही! मी नाही आत्महत्या करणार!!
त्यापेक्षा मी माझे जीवन बदलेन !!!
Main page content
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
छंदमुक्त कविता
शोध
सदस्य प्रवेश
वाचकांच्या भेटी
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
Who's online उपस्थित सदस्य
Visitors Online/उपस्थित पाहुणे
- सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 50 *
Who's new नवीन सदस्य
Recent comments ताजे प्रतिसाद
- 18 minutes 5 seconds ago
- 19 minutes 5 seconds ago
- 29 minutes 47 seconds ago
- 13 hours 36 minutes ago
- 13 hours 44 minutes ago
आज सर्वाधिक वाचन
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
| शीर्षक | वाचनसंख्या |
|---|---|
| हंबरून वासराले चाटते जवा गाय | 32,127 |
| कापला रेशमाच्या सुताने गळा | 32,027 |
| हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची | 31,747 |
| वादळाची जात अण्णा | 31,522 |
| ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन | 31,208 |
| गगनावरी तिरंगा - ॥२१॥ | 31,163 |
| शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती | 31,150 |
| संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती | 31,039 |
| आत्महत्या नव्हे, शेतकर्यांचा शासकीय खून! | 30,536 |
| विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल | 29,943 |
| भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन | 29,889 |
| गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते | 29,494 |
| कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन | 28,949 |
| पिकलेला काटा अन् करपलेली पिके | 28,531 |
| दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ | 27,998 |
| हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ | 27,597 |
| श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। | 27,466 |
| नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ | 26,985 |
| प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी | 26,798 |
| बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ | 26,261 |

खुप छान..
Aryan
मी माझे जीवन बदलेन!
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
गंगाधर मुटे
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....! *congrats* :congrats:
धन्यवाद!
Dr. Ravipal Bh…
आभारी आहे मुटे सर!
सुंदर
प्रदीप थूल
सुरेख काव्य..
Thanks
Dr. Ravipal Bh…
Thank you pradip bhau