Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

डिजीटल..... वावर होईन का?

Main page content

Profile picture for user shrikant dhote
By shrikant dhote | 1:10 PM IST, गुरू September 29, 2016
पद्यलेखन स्पर्धा-२०१६
पद्यकविता

गांधीजी ! तुम्ही म्हटल खेड्याकडे चला,
पण इथे रचली जात आहेत स्मार्ट शहरं,
या शहरासारख स्मार्ट,
कधी होईल माझ वावर.........

गाजावाजा करुन आखल जातय,
डिजीटल इंडीयाच धोरण,
पण या देशात थांबेल कधी,
शेतकऱ्यांच मरण......

नवनविन धोरण आखुन,
शहर करताय स्मार्ट,
शेतीच्या विकासाच धोरण,
होईल कधी स्टार्ट.....

डिजीटल होईल सगळं ,
करता एक क्लिक,
एका क्लिकवर खरच,
येईल का आमच पिक........

स्मार्ट शहर डिजीटल इंडीया,
हे सगळं झगमगासाठी ,
काय केल जातय,
या देशाच्या पोशिंद्यासाठी...

गांधीजी नाव तुमच,
पण विचारांचा दिला बळी,
फक्त चित्रपटातच गुणी ठरते,
गांधीगिरी नावाची गोळी.......

श्रीकांत धोटे
टाकळी चनाजी जि. वर्धा

डिजिटल ..... वावर

नितीन निकम

शुक्रवार, September 30, 2016 - 02:48
Permalink
New

श्रीकांत दादा ,
अगदी मोजक्या आणि मार्मिक शब्दात तुम्ही आपणा सर्वांचीच वेदना मांडली, बर वाटलं, कुठतरी बीज आन्कूरतेय , त्याच संगोपन करालच अशी अश्या बाळगतो.

  • Log in or register to post comments
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

शुक्रवार, October 21, 2016 - 14:54
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....! :Congrats: :Congrats:

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 8150 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • Rajshree
  • निलेश देवकर

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 53 *
Who's new नवीन सदस्य
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant
  • Abhay Dandekar
  • bade-bhaskar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • मस्तच
    50 minutes 35 seconds ago
  • हार्दिक आभार
    3 hours 34 minutes ago
  • छान रचना
    10 hours 10 minutes ago
  • मन: पूर्वक आभारी 🙏🏻
    10 hours 18 minutes ago
  • छान
    11 hours 10 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
शेतकरी आत्महत्या 1
गझल: थांब मीच येते 1
राफेल(गझल) 1
खांड 1
शेतक-यांचा राजा बळीराजा 1
माझे फेसबूक स्टेटस - 2 1
(ब) छंदमुक्त कविता 1
वासलात... गुरू कॉलनीतील वासनाकांड 1
सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध 1
वैश्विक खाज नाही 1
गांधीबाबा 1
विश्वस्तरीय लेखन स्पर्धा 2018 साठी कविता - दुःख वावराचे 1
कर्जबाजारीपणाची व्यथा सांगणारी कथा 1
या हृदयीचे त्या हृदयी - भाग ६ 1
कोरोना आणि शेती 1
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३ : वर्ष १० वे 1
लागते 1
लेखनस्पर्धा - लेखन कसे करावे? 1
वाचकांना अंतर्बाह्य चिंब करणारा मेनका धुमाळे यांचा 'कोरडा पाऊस' कथासंग्रह. 1
कोरोनाचा पहिला बळी : करोना माहात्म्य ||४|| 1
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 25,993
कान पकडू नये 25,878
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,748
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,569
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,348
माय मराठी स्तवन git 25,345
एवढा मोठा नांगूर... 25,081
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,073
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,031
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,959
कापसाचा उत्पादन खर्च 24,490
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,421
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,029
सदस्यत्व कसे घ्यावे? 23,981
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 23,947
शेतकरी पात्रता निकष 23,945
शेतकरी प्रकाशन 23,934
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,899
हे गणराज्य की धनराज्य? 23,833
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 23,745
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini