Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

आतातरी होय जागा

Main page content

By भालचंद्र डंभे | 1:39 PM IST, रवी September 22, 2024
छंदोबद्ध कविता

आतातरी होय जागा

खंडी गेली बंडी गेली ठेल्यासंग मंडी आली
गुजरीही गुजरली बाजाराची कोंडी झाली (धृ)
दलालाची कावकाव. व्यापाऱ्याचा तो लिलाव
कास्तकारा मुका ठेव सरकार खेळे डाव
काटा करा पोती गेली. हाता काटापट्टी आली
खंडी गेली बंडी गेली..........,.........(१)
कापसाच्या जिनामंधी सारे निपजले जिन
ग्रेडरच्या हाता संधी जात वंश ठरवन
मापाऱ्यान लूट केली कट ओली दाखवली
खंडी गेली बंडी गेली....................(२)
आठवडी बाजाराच्या नाही भरणार ओळी
भाजीपाला इकायच्या मांडायच्या पाळीपाळी
डोईवर पाटी गेली चारचाकी बंडी आली
खंडी गेली बंडी गेली...........‌.........(३)
फळ आता पिकतात. रसायन दावू दावू
व्यापारीच विकतात स्टिकर्स ते लावूलावू
कास्तकार पिढी मेली घेणाऱ्याची गर्दी झाली
खंडी गेली बंडी गेली. ...................(४)
कास्तकार पिकवाले लोक त्याचा भाव करे
उभा केला दलालाले व्यापाऱ्याचा खिसा भरे
कसी अवदसा आली केल्या कष्टा माती झाली
खंडी गेली बंडी गेली ................(५)
आतातरी होय जागा. मालासाठी भाव मागा
घेवू आता सारे पंगा लुटारूले दावू. जागा
लुट आता पुरे झाली कोन्ही नाही आता वाली
खंडी गेली बंडी गेली..........(६) ...........

  • Log in or register to post comments
  • Like
  • 1700 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 200 *
Who's new नवीन सदस्य
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant

Recent comments ताजे प्रतिसाद

  • आपण चुकीच्या ठिकाणी लेखन…
    11 hours 21 minutes ago
  • धन्यवाद
    11 hours 22 minutes ago
  • खूप खूप धन्यवाद
    11 hours 39 minutes ago
  • धन्यवाद
    11 hours 46 minutes ago
  • खूप खूप साभार आपले. आपल्या…
    13 hours 14 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
अन्य ग्रहावरील सजीव सृष्टी अशी असेल! 0
14 वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आणि स्ट्रॉबेरी शेती भेट 0
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 0
गझल 0
अवर्षण 0
रानमेवा खाऊ चला....! 0
विदर्भाचा उन्हाळा 0
अंगावरती पाजेचिना....!! 0
रानमेवाची दखल 0
सरींचा कहर 0
आम्ही शेतकरी बाया 0
घात 0
शेतकरी नेत्यांकडून पंतप्रधानांना निवेदन 0
शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा 0
शेतकरी संघटक २१ जानेवारी २०१२ 0
पुरस्कार वितरण : मल्टीस्पाईस, पुणे 0
येणार्‍या काळात शेती हाच पर्याय- शरद जोशी 0
नजरा..!! 0
माझा बाप! 0
प्रीतीची पारंबी 0
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
कापला रेशमाच्या सुताने गळा 32,310
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,168
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,757
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,584
वादळाची जात अण्णा 31,542
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,490
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,267
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,196
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 30,973
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,997
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,910
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,516
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,969
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28,969
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 28,021
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,627
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,500
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 27,000
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,827
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,313
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini