Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

आम्ही शेतकरी बाया

Main page content

Profile picture for user संपादक
By संपादक | 10:51 PM IST, मंगळ July 26, 2011

आम्ही शेतकरी बाया

किसानांच्या बाया आम्ही शेतकरी बाया
नाही आम्ही राहणार आता दीनवाणी गाया ॥

सरकारला सांगू आम्ही
सावकाराला सांगू आम्ही
पोराबाळां हवे आमुच्या
पोटभर खाया ॥

आजवरी खाल्ल्या लाथा
आता करू वर माथा
लुटारूंची दुनिया आता
पडेल आमुच्या पाया ॥

उन्हाने शेतात मेलो
भुकेने घरात मेलो
क्रांती करू आता आम्ही
मिळवू थोडी छाया ॥

-साने गुरुजी

shetkari
baliraja
Farmer
शेतकरी
बळीराजा
कविता
साने गुरुजी
काव्यधारा
शेतकरी काव्य
शेतकरी गीत
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 9290 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 50 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • मा.डाॅ.मीरा पंडीत मॅडम,आपण…
    4 hours 33 minutes ago
  • 'कुऱ्हाडीचे दांडे' या…
    8 hours 17 minutes ago
  • या कवितेत बोली भाषेतील गोडवा…
    8 hours 22 minutes ago
  • कवी दत्तात्रय गंगाराम वालेकर…
    8 hours 24 minutes ago
  • कवी मधुकर श्रावण दुफारे…
    8 hours 25 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२१ : निकाल 31
रानामधले शेर...! 27
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 23
किसान क्रांती 20
माझे फेसबूक स्टेटस-1 18
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 18
६ वे अ.भा. म. शे. साहित्य संमेलन : चित्रवृत्तांत - पुरस्कार वितरण 17
बा बळीराजा 17
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३ : वर्ष १० वे 16
शुभारंभ 15
IT कार्यशाळा - वेबसाईटवर Sign Up कसे करावे? - भाग-७ 14
गझल 14
दुष्काळ... 14
आम्ही शेतकरी... 14
दुःख मातीतले.... 14
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 13
विचारपूस 13
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 13
शरद जोशी 13
पोळ्याच्या झडत्या 12
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,524
नियमावली 44,842
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,205
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,851
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,834
शरद जोशी 40,793
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,132
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,082
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,595
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,081
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,065
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,815
गरीबी कशामुळे? 36,093
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 34,772
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,671
आईचं छप्पर ।।१०।। 34,579
रे नववर्षा 33,810
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,335
कापला रेशमाच्या सुताने गळा 32,376
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,342
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini