नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
प्रवेशिका- विश्वस्तरिय आँनलाइन लेखनस्पर्धा -२०२०
इरसाल पाऊस
कोरडे हे पावसाळे,अन् कितीदां पाहीले
परतुनी हे शेत माझे, छप्परावीणं राहीले.
कैकदा स्वप्नातूंनी बरसुन गेल्या या सरी
फाटके काळीज माझे चिंब होणे राहीले..
सांगता कां हो! ढगाला बरसना सत्यात तू
कोंब शिवारी उगी ते वाट पाहत राहीले...
मातिचा सुकला घसा या म्रृगजळी आभासुनी
पेटल्या सरणांवरी ते दाह अजूनी राहीले...
हा करोना वार, जहर होवुनिया बरसे तरी
वेदनेचे कळस पुन्हा या उरावर राहीले...
आरशातुन या सरी दिसल्या कीती खोटारड्या
पावसाचे प्रश्न सारे ऐरणीवर राहीले...
जिवघेणे पावसांतुज हे असे जमले कसे..?
"एकांत" अजूनी इभ्रतिचे पंचनामे राहीले...
"एकांत".
नरेंद्र भा. गंधारे.
हिंगणघाट , जि-वर्धा.
मो. नं. 9284151756
प्रतिक्रिया
व्वा! क्या बात है!
मस्त कविता एकांत भाऊ, झकास!
Dr. Ravipal Bharshankar
छान कविता नरेंद्र भाऊ
छान कविता नरेंद्र भाऊ
छान कविता
जिव घेणे कसे काय जमले या पावसाला मस्त नरेंद्र भाऊ
मस्त कविता दादा
मस्त कविता दादा
धन्यवाद,
आभार आपले मनापासून..
Narendra Gandhare
अप्रतिम रचना !
अप्रतिम रचना !
शुभेच्छा गंधारे सर
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
धन्यवाद,
आपले मनपुर्वक आभार.
Narendra Gandhare
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण