Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

दुबार पेरणी

Main page content

RANGNATH TALWATKAR
By RANGNATH TALWATKAR | 4:34 PM IST, शनी September 30, 2017
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
पद्यकविता

दुबार पेरणी

तुझी झलक पाहूनी
पावसा खेळलो मी जुगार
बीज कोमीजली आता
नको घेवुस माघार

खेळ पाहूनी तुझा रे
खेळ माझा बिघडला
असं वाटते मनाला
डोळा तिसरा उघडला

आग पाहूनी रवीची
मन माझं होळपलं
तुझ्या जाण्यानं पावसा
उभं पीकं करपलं

काळी माय माझी मेघा
वाट तुझी पाही
लेकरू आहे रे दु:खात
थोडी करणारे तु घाई

बरस असा तू पावसा
शांत करणा रे धरणी
नकोसं झालं जीणं
नको दुबार पेरणी
नको दुबार पेरणी

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

शुक्रवार, October 13, 2017 - 11:58
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....! *congrats* :congrats:

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 5079 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 131 *
Who's new नवीन सदस्य
  • Seema Bhamare
  • मधुकर
  • P D Katkar
  • Salonimestri2026
  • Anand kadam

Recent comments ताजे प्रतिसाद

  • चुकीच्या ठिकाणी लेखन प्रकाशित केले
    5 hours 52 minutes ago
  • जिद्द : एक आत्मकथन
    6 hours 35 minutes ago
  • सकाळी *तांब्या* घेऊन
    19 hours 25 minutes ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    1 day 10 hours ago
  • (विषय दिलेला नाही)
    1 day 10 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
विचारपूस 18
गझल 17
दुष्काळ... 16
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 16
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 16
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२० : निकाल 16
पोळ्याच्या झडत्या 15
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 15
मी मेल्यावर....! 15
अशीही उत्तरे-भाग- १ 15
IT कार्यशाळा - लेखन कसे करावे? - भाग-१५ 15
बळीराज्याच्या "बरबादी का जश्न" म्हणजे दिवाळी 14
IT कार्यशाळा - सोशल मीडियाचा उपयोग - भाग-१० 14
६ वे अ.भा. म. शे. साहित्य संमेलन : चित्रवृत्तांत - पुरस्कार वितरण 14
भुलाबाई कशी दिसते 14
आईचं छप्पर ।।१०।। 14
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 14
मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 13
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२३ : निकाल 13
लेखणीने लढाईस सज्ज व्हावे! 13
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,511
नियमावली 44,827
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,169
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,828
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,767
शरद जोशी 40,758
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,118
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,062
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,561
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,051
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,048
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,804
गरीबी कशामुळे? 36,073
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,621
आईचं छप्पर ।।१०।। 34,540
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 34,346
रे नववर्षा 33,753
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,304
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,283
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,276
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini