आयुष्यात काही क्षण किती मोलाचे असतात हे शब्दांमधे गुंफणे तसे जरा अवघडच आहे. असाच एक अविस्मरणीय क्षण माझ्या साहित्यिक प्रवासात मला लाभला आणि मी धन्य झालो. तो क्षण म्हणजे चपराक प्रकाशनच्या वतीने आयोजित चपराक साहित्य महोत्सव २०१७ मधे माझा "प्रांजळ" हा काव्यसंग्रह १९ जानेवारी २०१७ ला मसपा पुणे चे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद जोशी सरांच्या हस्ते आणि सुप्रसिध्द साहित्यिक प्रा. द. ता भोसले, सरहद्दचे अध्यक्ष श्री. संजय नहार, जेष्ठ साहित्यिक आणि संशोधक श्री. संजय सोनावणी, चपराकचे संस्थापक संपादक श्री. घनश्याम पाटील आणि उपसंपादिका सौ. चंद्रलेखा बेलसरे ताई यांच्या उपस्थितीत प्रकाशित झाला. तसेच अखिल भारतीय मराठी शेतकरी चळवळीचे अध्यक्ष श्री. गंगाधर मुटे यांची प्रस्तावना लाभणे म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.
मातृभाषेची सेवा करण्याचे माझे हे व्रत चपराक प्रकाशनमुळे प्रत्यक्षात आले. माझे हे व्रत पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टीकोनातून पडलेले हे पाऊल माझ्यातील कवी व लेखकाला नवी उमेद देणारेच ठरले हे नक्की. चपराकच्या सर्व सहकारी मंडळींचे आभार मानतो व माझ्या ह्या व्रतास मार्गदर्शन करण्याची विनंती करतो.
रविंद्र कामठे
Main page content
दखल
| प्रकाशन दिनांक | लेख/कविता/गझलेचे शीर्षक | वाचनसंख्या | प्रतिसाद संख्या | साहित्य प्रकार | अंतिम अद्यतन |
|---|---|---|---|---|---|
शोध
सदस्य प्रवेश
वाचकांच्या भेटी
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
Who's online उपस्थित सदस्य
Visitors Online/उपस्थित पाहुणे
- सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 183 *
Who's new नवीन सदस्य
Recent comments ताजे प्रतिसाद
- 12 hours ago
- 1 day 3 hours ago
- 1 day 3 hours ago
- 1 day 3 hours ago
- 1 day 3 hours ago
आज सर्वाधिक वाचन
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
| शीर्षक | वाचनसंख्या |
|---|---|
| आता गरज पाचव्या स्तंभाची | 25,989 |
| कान पकडू नये | 25,873 |
| प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती | 25,743 |
| माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव | 25,553 |
| सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ | 25,342 |
| माय मराठी स्तवन git | 25,336 |
| सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) | 25,068 |
| एवढा मोठा नांगूर... | 25,067 |
| विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल | 25,031 |
| ‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ | 24,959 |
| कापसाचा उत्पादन खर्च | 24,487 |
| What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 | 24,414 |
| स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ | 24,024 |
| सदस्यत्व कसे घ्यावे? | 23,977 |
| पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत | 23,944 |
| शेतकरी प्रकाशन | 23,934 |
| शेतकरी पात्रता निकष | 23,929 |
| बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। | 23,892 |
| हे गणराज्य की धनराज्य? | 23,829 |
| रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी | 23,737 |

अभिनंदन सर
विनिता
अभिनंदन सर :congrats: