Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

श्रीगणेशा - ।।१।।

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 10:36 PM IST, बुध June 22, 2011
Attachment Size
Ganesh Aarti.jpg 321.16 KB
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)

श्रीगणेशा..!!

Ganesh




श्रीगणेशा - ।।१।।
 
नमन करतो श्री गणेशा, वक्रतुंडा रे परेशा
लेखना प्रारंभ करतो, तरल शब्दा दे परेशा
 
शक्य करसी तू अशक्या, गम्यता देसी अगम्या
लक्ष अपराधास माझ्या, तूच पोटी घे परेशा
 
तू गजानन निर्विकल्पा, फेड माझ्या तू विकल्पा
वेल कवितेची चढू दे, वृक्ष तू व्हावे परेशा
 
तूच माझा सोयरा रे, पाठराखा तू सखा रे
तूच माझा भाव भोळा, मधुरसे गाणे परेशा
 
अभय कविता देखणी तू, वृत्त्त तू, स्वरशब्द तू रे
अंत्ययमका संग दे ते यमक तू माझे परेशा
 
- गंगाधर मुटे "अभय"
=÷=÷=÷=÷=
(वृत्त – मात्रावृत्त)
=÷=÷=÷=÷=
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
=÷=÷=÷=÷=
baliraja
बळीराजा
रानमेवा
माझी_वाङ्मयशेती
Farmer
Gangadhar Mute
shetkari
अभय
गंगाधर मुटे
ग्रामीण
माझी कविता
वाङ्मयशेती
शेतकरी
शेतकरी काव्य
काव्यधारा
भक्तीगीत
अभंग
भजन
श्री गणेश आरती

गंगाधर मुटे

मंगळवार, September 6, 2016 - 12:18
Permalink
New

Shree Ganesh Aarti

  • Log in or register to post comments
फेसबुक लिंक

admin

शुक्रवार, July 8, 2022 - 13:56
Permalink
New

फेसबुक लिंक

https://www.facebook.com/gangadharmute/posts/pfbid0dqtd64bNMgve7hgexiea…

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 17531 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 267 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    30 minutes 43 seconds ago
  • धन्यवाद
    31 minutes 45 seconds ago
  • निलेश जगदेवराव देवकर सर,…
    2 hours 11 minutes ago
  • संकेत सुरेंद्र देशमुख,…
    2 hours 14 minutes ago
  • अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध…
    2 hours 16 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
प्रतिनिधींचे मनोगत आणि अभिप्राय : 12sss 29
पाणी लाऊन हजामत 27
रे नववर्षा 27
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 26
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 25
आईचं छप्पर ।।१०।। 25
एवढा मोठा नांगूर... 23
संपर्क/सुचना/अभिप्राय 22
दारूची नशा 21
सदस्यत्व कसे घ्यावे? 21
गणपतीची आरती ॥३५॥ 20
शेतकरी मर्दानी...! 20
‘होऊ दे रे आबादानी’च्या निमित्ताने 20
श्री गणराया - ।।२।। 19
डोंगरगढ, माँ बम्लेश्वरी, नवेगावबांध, टिटियाडोह 19
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 19
शेतकरी संघटक २१ जुलै २०११ - अंक ८ 18
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 18
शोधनिबंध : शेतीत भरघोस उत्पादन कशाचे येते-समृद्धीचे की दारिद्र्याचे? (Research Paper) 17

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • Current page 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,535
नियमावली 44,845
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,222
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,876
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,834
शरद जोशी 40,802
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,136
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,120
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,617
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,127
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,068
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,816
गरीबी कशामुळे? 36,114
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 34,895
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,693
आईचं छप्पर ।।१०।। 34,615
रे नववर्षा 33,845
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,338
कापला रेशमाच्या सुताने गळा 32,426
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,377

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • Current page 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini