*मांडवदारातला बाबा*
ते वेल्हाळ लाघवी बोल बोबडे
बाबा आठवतो आज पुन्हा पुन्हा;
इवल्या इवल्या पाऊलखूणांच्या
जणू शोधत जातोय खाणाखुणा।।
झिम्माड हसे अन् खेळे अंगणी
मनाच्या कोपऱ्यात बसे रुसून;
ऋतूच्या झुल्यावर झुलता झुलता
गोड हसे हिरवा शालू नेसून ।।
जरी नसे राजा कुठला कुणी तो
पण लेकीस म्हणे राजकुमारी;
मेंदीच्या रंगास म्हणे अर्थ तेंव्हा
जेंव्हा लेक नटली मांडवादारी ।।
"अहो, लेक म्हणजे परके धन "
बाबा सांगतसे आईला हसून;
मात्र लेकीला कळते आपोआप
बाबा रडतोय मोठ्ठयाने आतून ।।
जाऊ दे खुशाल सांगू दे वरवर
लेक म्हणे असे परक्याचे धन;
डोळ्यात खोलवर पाहता दिसते
धाय मोकलून रडणारे बापाचे मन ।।
निशब्द अश्रू असे ठेवतो गोठून
बालपण तिचे आले मनात दाटून;
चिमणे भुर्रकन.... जा ग उडून
म्हणताना बाप रडे ऊर फाटून।।
************************************************************* ( किरण शिवहर डोंगरदिवे,
वॉर्ड नं 7, समता नगर , मेहकर
पो. मेहकर ता. मेहकर
जि बुलडाणा पिन 443301
मोबा 7588565576
email kdongardive@gmail.com)
Main page content
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
पद्यकविता
| प्रकाशन दिनांक | लेख/कविता/गझलेचे शीर्षक | वाचनसंख्या | प्रतिसाद संख्या | साहित्य प्रकार | अंतिम अद्यतन |
|---|---|---|---|---|---|
शोध
सदस्य प्रवेश
वाचकांच्या भेटी
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
Who's online उपस्थित सदस्य
Visitors Online/उपस्थित पाहुणे
- सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 53 *
Who's new नवीन सदस्य
Recent comments ताजे प्रतिसाद
- 20 minutes 46 seconds ago
- 2 hours 31 minutes ago
- 2 hours 41 minutes ago
- 6 hours 53 minutes ago
- 9 hours 37 minutes ago
आज सर्वाधिक वाचन
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
| शीर्षक | वाचनसंख्या |
|---|---|
| वांगे अमर रहे...! | 45,512 |
| नियमावली | 44,831 |
| पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ | 44,178 |
| What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi | 41,830 |
| मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा | 41,778 |
| शरद जोशी | 40,768 |
| “माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ | 39,126 |
| शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे | 39,070 |
| संपर्क/सुचना/अभिप्राय | 38,576 |
| ४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन | 37,059 |
| मी मराठी - स्पर्धा विजेती गझल | 37,057 |
| माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. | 36,806 |
| गरीबी कशामुळे? | 36,079 |
| बरं झाल देवा बाप्पा...!! | 34,632 |
| पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। | 34,553 |
| आईचं छप्पर ।।१०।। | 34,546 |
| रे नववर्षा | 33,766 |
| शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन | 33,328 |
| पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका | 32,308 |
| श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ | 32,296 |

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
गंगाधर मुटे
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....! :congrats: :congrats: